Rajyaghatna Test ! राज्यघटना सराव प्रश्नसंच – 7

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 राज्यघटना सराव टेस्ट – 7

🟤 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यपाल विषयी सराव टेस्ट सोडवा.

 

0

राज्यघटना सराव टेस्ट - 7

1 / 15

केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची घटनेच्या कोणत्या परिशिष्टात दिलेली आहेत ?

2 / 15

भारत - पाकिस्तान फाळणी झाल्याने मुस्लिम लीग चे किती सदस्य पाकिस्तानमध्ये निघून गेले ?

3 / 15

सविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?

4 / 15

भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल' असे कुणी म्हटले ?

5 / 15

सविंधान सभेची एकूण किती अधिवेशने झाली ?

6 / 15

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

7 / 15

घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ?

8 / 15

घटना समिती च्या एकूण किती उपसमित्या होत्या ?

9 / 15

घटना समिती च्या निवडणुकीत किती महिला निवडून आल्या ?

10 / 15

घटना समितीची पहिली बैठक कोठे पार पडली ?

11 / 15

पुढीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही ?

12 / 15

घटना समिती चे अंग्लो इंडीयन सदस्य कोण होते ?

13 / 15

डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड कधी करण्यात आली ?

14 / 15

घटना करांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरूकिल्ली म्हणजे ........... होय.

15 / 15

भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top