🪀 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 27 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी
📙1 ] कोणत्या देशाने नुकतेच स्वतः ला अण्वस्त्रधारी देश घोषित केले आहे ?
उत्तर – उत्तर कोरिया ✅
📙 2] कोणत्या राज्य सरकारने “हमर बेटी हमर मान” मोहीम किंवा उपक्रम सुरू केला आहे ?
उत्तर – छतीसगड ✅
📙3 ] 2023 मध्ये कोणता देश BRICS चे अध्यक्षपद भूषवणार आहे ?
उत्तर – दक्षिण आफ्रिका ✅
📙4 ] 2022 चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर – सतीश आळेकर ✅
📙 5 ] खालीलपैकी कोणत्या कंपनीला केंद्र सरकारने ‘महारत्न कंपनीचा दर्जा दिला आहे?
उत्तर – आरईसी लिमिटेड ✅
📙6 ] नवीन आष्टी- अहमदनगर नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर – एकनाथ शिंदे ✅
📙 7 ] गुलाम नबी आझाद यांनी नुकतीच कोणत्या नव्या पक्षाची स्थापना केली ?
उत्तर – डेमोक्रेटिक आझाद पार्टी ✅
📙 8 ] प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर – 54 व्या ✅
📙 9 ] विद्रोही साहित्य संमेलन 2022 कोणत्या ठिकाणी पार पडले?
उत्तर – उदगीर ✅
📙 10 ] WTA चेन्नई ओपन टेनिस २०२२ चे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर -लिंडा फुहविटो ✅