𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 25

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 30

 

Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 25 सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 25

1 / 30

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

2 / 30

गटात न बसणारे शहर ओळखा ?

3 / 30

युरिया कोणत्या भागात तयार होतो ?

4 / 30

केवाडीया ' हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

5 / 30

खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते ?

6 / 30

ज्वलनासाठी काय आवश्यक आहे ?

7 / 30

भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत ?

8 / 30

रक्तदाब मोजण्यासठी कोणते उपकरण वापरतात ?

9 / 30

2024 साली होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा.......... येथे पार पडणार आहे ?

10 / 30

रेडीओ तरंगाचा वेग हा .......... असतो.

11 / 30

एक मिलियन म्हणजे किती ?

12 / 30

कोणत्या योजनेनुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले?

13 / 30

तरंगघर्षित चबुतरा हे कशाचे व कोणते कार्य आहे?

14 / 30

सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

15 / 30

"चकडा एक्सप्रेस" म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते..?

16 / 30

महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आले?

17 / 30

होमगार्ड दलाची स्थापना प्रथम कोणत्या साली झाली ?

18 / 30

नदी व धरणाबद्दल चुकीची जोडी ओळखा....?

19 / 30

सरपटणारे प्राणी ______ असतात ?

20 / 30

रेला ' हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो ?

21 / 30

जिल्हाधिकारी हे पद केंव्हा निर्माण झाले ?

22 / 30

रडारला चकमा देणारे क्रूझ क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते ?

23 / 30

संत नामदेव यांची समाधी कोठे आहे ?

24 / 30

अर्थशास्त्र हे ______ शास्त्र आहे .

25 / 30

अरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे ?

26 / 30

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलेल्या पर्यायांपैकी कोणते मासिक प्रसिध्द केले जाते ?

27 / 30

पुढीलपैकी कशामुळे जास्त गंभीर भाजते?

28 / 30

आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे ?

29 / 30

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

30 / 30

हिंदू- मुस्लिम ऐक्या चे दुत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top