𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 !मराठी व्याकरण सराव टेस्ट – 51 [ सर्वनाम ,भाग -1]

 

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मराठी व्याकरण सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सर्वनाम सराव टेस्ट – 51 [ भाग – १ ] टेस्ट सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 51 [ सर्वनाम ] भाग - 1

1 / 15

द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा ?

2 / 15

निश्चित आत्मवाचक सर्वनाम ओळखा ?

3 / 15

संबंधी सर्वनाम कोणत्या वाक्यात वापरले जातात ?

4 / 15

आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा ?

5 / 15

समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरले जातात त्यांना ............ सर्वनाम असे म्हणतात.

6 / 15

पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात.

7 / 15

सर्वनामांना ........... असेही म्हणतात.

8 / 15

खालीलपैकी कोणती सर्वनामे लिंगानुसार बदलतात ?

9 / 15

मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत ?

10 / 15

संबंधी सर्वनाम असलेले वाक्य ओळखा ?

11 / 15

सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात ?

12 / 15

मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत ?

13 / 15

आत्मवाचक सर्वनाम नसलेला पर्याय ओळखा ?

14 / 15

संबंधी सर्वनामाना............सर्वनामे असेही म्हणतात.

15 / 15

नऊ सर्वनामपैकी वचनभेदानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top