📙 सरासरी या घटकावरील 10 गणिताचे सविस्तर स्पष्टीकरण 👇👇👇 📙
❇️ 1) 8, 6, 16, 10, 20 यांची सरासरी किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇👇
8+6+16+10+20
X = ————————-
5
60
X = ——-
5
X = 12 ✓✓
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
❇️ 2) 10 संख्यांची सरासरी 12 असल्यास त्यांची बेरीज किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇👇
एकुण संख्यांची बेरीज = एकुण संख्या × सरासरी
X = 10 × 12
X = 120✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
🟠 3) अजयला 5 विषयात 72, 28, 76, 44 व 80 गुण मिळाले तर त्याची सरासरी किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇👇
72+28+76+44+80
X = ——————————
5
300
X= ——
5
X = 60 ✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
❇️ 4) 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 46 आहे तर मोठी संख्या व लहान संख्यांची बेरीज किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇👇
= 43 , 45 , 46 , 47 , 49
43 + 49 = 92✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
🟠 5) 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10…….. 27 यांची सरासरी किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇
3 + 27 = 30
30
= —–
2
= 15 ✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
🟠 6) 5 क्रमवार सम संख्यांची बेरीज 36 आहे तर त्यापैकी लहान व मोठी संख्येची बेरीज किती ?
✴️ स्पष्टीकरण :- 👇
32 , 34 , 36 , 38 , 40
32 + 40 = 72 ✅
🟠 7) 7 च्या पहिल्या 17 गुणकांची (पाढा) सरासरी किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇
X + ( X + Y )
= —————-
2
7 + (7 × 17)
= —————–
2
7 + 119
= ————–
2
126
= ——
2
= 63 ✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
🟠8) एक क्रिकेटपटूने 3 डावात अनुक्रमे 102, 55 , 71 धावा केल्या त्याने 4 था डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावाची सरासरी 100 होईल.
✴️ स्पष्टीकरण 👇
एकूण बेरीज
सरासरी = ——————–
एकूण संख्या
102 + 55 + 71 + X
100 = ——————————
4
228 + X
100 = ————–
4
100 × 4 = 228 + X
400 – 228 = X
172 = X ✅
🟠 9) एका दुकानदाराची 30 दिवसाची सरासरी विक्री 500 रु आहे तर पहिल्या 15 दिवसाची सरासरी 300 रु असेल तर उर्वरित 15 दिवसाची एकूण विक्री किती ? (सरासरी)
✴️ स्पष्टीकरण 👇👇
एकूण 30 दिवसांची 500 × 30 = 15000
एकूण 15 दिवसांची 300 × 15 = 4500
15000 – 4500 = 10500
सरासरी = 10500 ÷15=700
सरासरी = 700 ✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
🟠 10) एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे वय सरासरी 14 वर्ष आहे जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी 15 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती ?
✴️ स्पष्टीकरण 👇👇
( 1 ली संख्या × सरासरीतील फरक + 2 री सरासरी)
= 20 × 1 + 15
= 35 ✅
𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦
❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.👍