21 August 2022 Current Affairs ! 21ऑगस्ट 2022 चालू घडामोडी

 

 

📕 21 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी 📕

📌प्रश्न 1 ] देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकुलित बसचं शहरात उद्घाटन करण्यात आले ?

उत्तर – मुंबई ✔️

🌐 Www.Ganitmanch.com

📌प्रश्न – 2 ] किती वर्षे पूर्ण केलेल्या वयाची ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे ?

उत्तर – 75 ✔️

📌3 ] सर्व राज्य सरकार च्या विभागात खेळाडूंना दोन टक्के आरक्षण देण्याची घोषणा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे ?

उत्तर – कर्नाटक✔️

📌4] नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड’ चे नवीन सीईओ कोण बनलेले आहेत ?

उत्तर – पियूष गोयल✔️

🌐 Www.Ganitmanch.com

📌5] कोणत्या विभागाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी “F INSAS” प्रणाली दिली ?

उत्तर – INDIAN ARMY✔️

📌 6] भारतातील कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ डिजीयात्रा कार्यक्रम सुरू करणार आहे ?

उत्तर – हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ✔️

📌7] हर घर जल ‘ योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

उत्तर – गोवा✔️

🌐 Www.Ganitmanch.com

📌8 ]हर घर जल ” योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे ?

उत्तर – दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव✔️

📌9] G -20 शिखर परिषद 2023 यजमानपद कोणता देश भूषविणार आहे ?

उत्तर – भारत ✔️

📌10] नुकतेच राष्ट्रपतींनी राज्यसभेवर एकूण किती सदस्यांना नामनिर्देशित केले आहे?

उत्तर – 3 ✔️

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top