Vanrashak Bharti Pepar in marathi ! वनरक्षक भरती सामान्यज्ञान सराव परीक्षा – 4

🔰 Vanrashak Bharti Pepar in marathi

 [ वनरक्षक भरती सामान्यज्ञान सराव परीक्षा ] – 4


वनरक्षक भरती वर आधारित Vanrashak MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भरती , तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीचा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही vanrashak bharti online test in marathi ही वनरक्षक भरती वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Www.Ganitmanch.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

 

Vanrakshak bharati MCQ Quiz in Marathi

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

 

0

वनरक्षक भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट - 3

1 / 20

DRDO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

2 / 20

चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?

3 / 20

लोकशाही ही 'लोकांचे सरकार, लोकांद्वारे, लोकांसाठी' अशी कोणी परिभाषित केली ?

4 / 20

भूकंप प्रणव क्षेत्राचा नकाशानुसार भारत किती भूकंप प्रणव क्षेत्रामध्ये विभागला आहे ?

5 / 20

चिकनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झाले ?

6 / 20

भारतामध्ये अॅटॉल प्रवाळ भित्तिका कोणत्या ठिकाणी आढळून येतात ?

7 / 20

भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?

8 / 20

थार' वाळवंटामधून कोणती नदी वाहते ?

9 / 20

दलदली परिसंस्थांच्या संवर्धनाशी संबंधित खालीलपैकी कोणता करार आहे ?

10 / 20

रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाली ?

11 / 20

सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड (The Great Bath) सापडले आहेत ?

12 / 20

खालीलपैकी कोणती एक शहरांची जोडी कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या रस्त्याने परस्परांशी जोडली आहे ?

13 / 20

प्रसिद्ध कलाशैली 'मधुबनी' कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

14 / 20

भारत कला भवन' हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

15 / 20

महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे ?

16 / 20

भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टर्स फॉल्स (धबधबा आहे ?

17 / 20

भारताची पहिली ' महिला बँक' कोणत्या नावाने ओळखली जाते ?

18 / 20

भारतातील खालीलपैकी कोणते जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये येत नाही ?

19 / 20

महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे ?

20 / 20

केवलादेव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top