Maths Practice Test in Marathi [ गणित सराव टेस्ट – 30 [ नळ व टाकी ]

🚔 आजची गणित सराव टेस्ट नळ व टाकी ही खूप महत्वाची सराव टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा..


एकूण प्रश्न – 11

Passing – 6


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 30 सोडवा. 

0

गणित सराव टेस्ट - 30 [ नळ व टाकी ]

1 / 11

A, B व C या नळाने एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरते तर A नळ सुरुच ठेवून, B व C नळ दर तासाला एक आड एक सुरु ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल ❓

Www.Ganitmanch.Com

2 / 11

2 नळ एक टाकी अनुक्रमे 12 मिनिट आणि 18 मिनिटात भरू शकतात, दोन्ही नळ 2 मिनिटांसाठी रिकाम्या टाकीत उघडले जातात आणि त्यानंतर पहिला नळ बंद केला जातो, त्यानंतर किती मिनिटात टाकी पूर्ण भरेल ❓

Www.Ganitmanch.Com

3 / 11

नळ A व B एक पाण्याची टाकी अनुक्रमे 30 मिनिटे आणि 40 मिनिटांत भरतात, तर नळ C प्रति मिनिट 51 लिटर पाणी रिकामे करतो. तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी 90 मिनिटांत भरते. तर त्या टाकीची क्षमता (लिटरमध्ये) किती ❓

www.Ganitmanch.Com

4 / 11

दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 2 : 5 आहे. जर दुसरा नळ एक टाकी 8 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी तिकी वेळात भरेल?

5 / 11

A व B नळ स्वतंत्रपणे एक हौद 36 तास व 45 तासात  पूर्ण भरतात . दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल ?

 

 

 

6 / 11

एक रिकामी टाकी A, B व C नळाने एकत्रिपणे 10 मिनिटात पूर्ण भरते. तिच टाकी फक्त A नळाने 30 मिनिटात व फक्त B नळाने 40 मिनिटात पूर्ण भरत असेल तर ती टाकी फक्त C नळाने किती वेळात भरेल?

7 / 11

दोन नळ एक टाकी 15 मिनीट व 18 मिनिटांत भरतात, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 10 मिनिटांत भरेल ?

Www.Ganitmanch.Com

8 / 11

एक नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी फेकतो. जर दोन्ही नळ एकत्रीत हौदाला 18 मिनिटात भरत असतील तर फक्त दुसरा नळ टाकी किती वेळात भरेल ❓

Www.Ganitmanch.Com

9 / 11

एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसर्या नळाने 8 तासात भरतो रिकामा होतो .दोन्ही नळ एकदम सुरु केले तर हौद किती वेळात भरेल ?

10 / 11

एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल ?

11 / 11

एक टाकी A व B या नळाने अनुक्रमे 6 तास व 4 तासात भरते.जर दर तासाला ते दोन्ही नळ एक आड एक सुरु ठेवले आणि नळ A हा प्रथम सुरु केला तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top