📕 गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्याकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.
📕 ०७/०९/२०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
🟣 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF Link 👇👇👇👇
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक जाहिरात Dawnlaod करण्यासाठी येथे Click करा.