Marathi Grammar Test – 33 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट. Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण या विषयाची अत्यंत संभाव्य सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा . 0 मराठी व्याकरण टेस्ट -33 1 / 15रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? गात असे गात होता गायले होते गायले असेल 2 / 15 वाक्य पृथक्करण म्हणजे ..? दोन वाक्य वेगवेगळी करणे. दोन वाक्य एकमेकांना जोडणे. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट उलगडणे. वाक्य शुध्द करुन लिहिणे. 3 / 15'मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? इंग्रजी अरबी फारशी संस्कृत 4 / 15ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला ____समास म्हणतात. यापैकी नाही द्वंद्व समास तत्पुरुष समास कर्मधारय समास 5 / 15'तो नेहमीच लवकर येतो' या वाक्यातील काळ ओळखा अपूर्ण वर्तमानकाळ काळ वर्तमानकाळ काळ रीती वर्तमानकाळ काळ वर्तमानकाळ काळ 6 / 15खालील वाक्यामध्ये योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते ? फुले किती छान आहेत ! छान ! किती फुले आहेत अय्या ! किती छान फुले आहेत! आहेत छान किती फुले ! 7 / 15' मी निबंध लिहतो.' अपूर्ण भविष्यकाळ करा. मी निबंध लिहित असेन. मी निबंध लिहित जाईन. मी निबंध लिहतो. वरील एकही पर्याय योग्य नाही . 8 / 15तू तर चाफेकळी या बालकवींच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? व्यंजना अभिधा लक्षणा निरूठा 9 / 15तू फारच हुशार आहेस. - या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. किती हुशार आहेस तू ? किती हुशार आहेस तू ! किती ! हुशार आहेस तू ? तू ! किती हुशार आहेस. 10 / 15सुरेश गीत गात होता. काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ सामान्य भूतकाळ 11 / 15नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत ? मोठ्या वाक्याचे प्रधान वाक्याचे यापैकी नाही गौण वाक्याचे 12 / 15खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 'मांजराकडून उंदीर मारला गेला .' भावे प्रयोग प्रधानकक कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग 13 / 15अभ्यस्त शब्द म्हणजे ? तद्भव शब्द द्विरुक्त शब्द तत्सम शब्द समाजिक शब्द 14 / 15वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ उद्देेश वर्तमान काळ रीती वर्तमान काळ 15 / 15मुसळधार पाऊस पडला - उद्देश्यविस्तार ओळखा पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »