Maratha History Practice Test -4 ! मराठा इतिहास सराव टेस्ट

 

 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठ्यांचा इतिहास या विषयावर आधारित सराव संभाव्य टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा..

 

0

मराठा इतिहास सराव टेस्ट - 4

1 / 15

जिंजीच्या किल्यातून राजाराम महाराजांची सुटका कोणत्या साली झाली ?

2 / 15

अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण होते ?

3 / 15

स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी _______ हा अधिकारी असे.

4 / 15

खालीलपैकी संभाजीराजेंचा ग्रंथ ओळखा .

5 / 15

बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ?

6 / 15

व्यंकोजीराजे यांनी तंजावरला मराठा सत्ता स्थापन केली. तंजावर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

7 / 15

पेशवा माधवरावाने 1763 मध्ये राक्षसभुवन येथे कोणाचा पराभव केला ?

8 / 15

स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे मुख्य प्रधान होते. त्यांचे कार्य _______ चालविण हे होते.

9 / 15

14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई _______ मध्ये यांच्यात झाली.

10 / 15

शिवाजी महाराजांनी दक्षिणेत कोणता किल्ला जिंकला होता ?

11 / 15

उत्तर भारतात जाऊन रोहिल्यांना कोणी हरवले होते ?

12 / 15

छत्रपती शिवरायांची शेवटची मोहीम खालीलपैकी कोणती ?

13 / 15

दिल्लीवर  आक्रमण करणारे पहिले पेशवे कोण ?

14 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाप्रसंगी किती मण सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले ?

15 / 15

1739 मध्ये बाजीरावांनी पोर्तुगिज्यांच्या विरोधात कोणाला पाठविले होते ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top