WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा | विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper – 34

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा | विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper – 34

🔥 आजची विज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25
⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

कोणता अवयव रक्त शुद्ध करतो?

2 / 25

वनस्पती श्वसन कधी करतात?

3 / 25

चुंबकाचे समान ध्रुव काय करतात?

4 / 25

धातूंचा चमकदार गुणधर्म काय म्हणतात?

5 / 25

शरीरातील तापमान नियंत्रित कोण करतो?

6 / 25

पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक वायू कोणता?

7 / 25

रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

8 / 25

कोणता आजार जंतुसंसर्गामुळे होतो?

9 / 25

पेशीचा मेंदू कोणता भाग असतो?

10 / 25

अन्न साठवणूक कोणत्या अवयवात होते?

11 / 25

उष्णतेने पदार्थ काय होतात?

12 / 25

वीज कोठून तयार होते?

13 / 25

वनस्पतींचा श्वसन वायू कोणता?

14 / 25

कोणता ग्रह सर्वात मोठा आहे?

15 / 25

मानवी रक्ताचा pH किती असतो?

16 / 25

अन्नातील उर्जा कोणत्या घटकातून मिळते?

17 / 25

ध्वनी परावर्तनास काय म्हणतात?

18 / 25

कोणता पदार्थ विद्युत प्रवाह वाहत नाही?

19 / 25

सूर्य हा कोणता तारा आहे?

20 / 25

पेशीभित्ती कुठल्या पेशीत असते?

21 / 25

अन्न नासण्याचे मुख्य कारण काय?

22 / 25

शरीरातील पाणी संतुलन कोण राखते?

23 / 25

कोणते इंद्रिय ऐकण्यासाठी वापरले जाते?

24 / 25

धातूंना वाकवण्याचा गुणधर्म कोणता?

25 / 25

जीवनासाठी आवश्यक वायू कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top