Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.26

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.26

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 15

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून..... वेळा जाते.

2 / 25

ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे?

3 / 25

वनस्पतींच्या..... प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो?

4 / 25

धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते?

5 / 25

मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते?

6 / 25

वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?

7 / 25

हरित लवक कशाशी संबंधित आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या झाडास आधार मुळे असतात?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम जिवाणू प्रामुख्याने आढळतात.

10 / 25

खालीलपैकी एक पेशीय सजीव कोणता आहे?

11 / 25

मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?

12 / 25

रेटीना कोणत्या अवयवास आढळतो?

13 / 25

प्राण्यांमधील कोणत्या उती अंतर इंद्रियांना आधार देतात व व उतींची झीज भरून काढतात

14 / 25

गोगलगाय...,.. या संघात मोडते?

15 / 25

खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही?

16 / 25

आपल्या शरीरातील स्नायूमधे प्रामुख्याने...... हे प्रथिन असते.

17 / 25

शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मी कंपोस्ट चे खत कोणत्या कृमी पासून मिळविले जाते?

18 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही?

19 / 25

सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे...?

20 / 25

बोंड आळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो?

21 / 25

स्थायुरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते या अवस्थांतराला काय म्हणतात?

22 / 25

भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?

23 / 25

जेव्हा दारे बंद असलेली कार  उन्हात ठेवली जाते, तेव्हा आतील तापमान वाढते यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती?

24 / 25

खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?

25 / 25

जलकेंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस..... म्हणतात?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top