WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | पोलीस भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 66

Police Bharti General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | पोलीस भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 66

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सामान्यज्ञान [ Gk] सराव टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त}

1 / 25

महाराष्ट्रामध्य चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आहे?

2 / 25

राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली?

3 / 25

राज्य राखीव पोलीस दलाचे एकूण किती गट आहेत?

4 / 25

बक्सार  ची लढाई केव्हा झाली होती?

5 / 25

सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता?

6 / 25

देशातील पहिले एकूण ई शाशीत राज्य कोणते बनले?

7 / 25

भारताचे मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

8 / 25

जागतिक मलेरिया दिन केव्हा साजरा केला जातो?

9 / 25

खालीलपैकी भारताच्या कोणत्या शेजारी राष्ट्राचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे?

10 / 25

ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत व जपान या देशांचा समावेश असणारा गट खालीलपैकी कोणता?

11 / 25

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

12 / 25

पेसमेकर हे कोणता विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरली जाते?

13 / 25

शिवराज्याभिषेक दिन केव्हा साजरा केला जातो?

14 / 25

भारताचे सर्वात लहान सीमा कोणत्या देशाशी आहे?

15 / 25

भारतात आर्थिक सर्वेक्षण..... द्वारे प्रकाशित केले जाते?

16 / 25

इंडियन कौन्सिल अॅक्ट खालीलपैकी कोणता?

17 / 25

भारत प्रशासन कायदा खालीलपैकी कोणता?

18 / 25

भारतीय संविधानाने भारताचे वर्णन..... आले आहे?

19 / 25

संपूर्ण रेल्वे शंभर टक्के विद्युतीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

20 / 25

देवीची लस कोणी शोधली?

21 / 25

ग्रामपंचायतिचा पंचांची निवडणूक... पद्धतीने होते?

22 / 25

गोगलगाय...,. या संघात मोडते?

23 / 25

सार्स कशावर परिणाम करतो?

24 / 25

कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?

25 / 25

डायट हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top