Science Practice Test – 6 ! विज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी विज्ञान विषयची सराव टेस्ट नक्की सोडवा. • खालील Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 0 विज्ञान सराव टेस्ट - 6 1 / 15 लाल काचेमधून पहिल्यास झाडाची हिरवी पाने ________ नैसर्गिक रंगछटेत दिसतात निळ्या रंगछटेची दिसतात काळ्या रंगाची दिसतात दिसून येत नाही 2 / 15 मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती ? 40 % 90 % 22 % 24 % 3 / 15 खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने संयुक्त पानाचे उदाहरण आहे ? धोतरा बाभूळ आंबा वड 4 / 15 चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो. कार्बन डायऑक्ससाईड नायट्रोजन डायऑक्सईड ऑक्सिजन हायड्रोजन 5 / 15 खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही ? पटकी टायफाईड कावीळ मधुमेह 6 / 15 स्पायरोगायरा काय आहे ? द्विदल वनस्पती शैवाळ कवक एकदल वनस्पती 7 / 15 पोलिओ हा रोग कशामुळे होतो ? कवक किटक जिवाणू विषाणू 8 / 15 पेसमेकर ____ हे विकार असलेल्या रुग्नांकरिता वापरले जाते. मूत्रपिंडाचा हृदयाचा मेंदूचा यकृताचा 9 / 15 मानवी शरीरातील स्नायू चे वजन शरीराच्या वजनाच्या किती % असते ? 12 39 21 27 10 / 15 प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ? उंदीर गाय डुक्कर म्हैस 11 / 15 मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ? C B E D 12 / 15 खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबीटीज या व्याधीशी संबंधित आहे ? पॅनक्रियाज थॉयरॉईड अॅड्रीनलीन लिव्हर 13 / 15 शरीराची झीज कशामुळे भरून निघते ? अन्नघटक पाणी हवा औषध 14 / 15 सिगरेटच्या धुम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो ? यकृत तोंडाचा आतड्यांचा फुप्फूस 15 / 15 वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती ? जस्त मॅग्नेशियम पलाश सल्फर Your score is 0% Restart quiz
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Test विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Test विद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »