WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.25

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.25

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 13

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ TCS,IBPS व रेल्वे साठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे..... होते?

2 / 25

मानवी कान..... यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो?

3 / 25

मोटारीत बसविलेल्या रेडिएटरचे कार्य कोणते?

4 / 25

कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

5 / 25

सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती?

6 / 25

दोलका ची लांबी वाढल्यास दोलन काळ......?

7 / 25

खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे?

8 / 25

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?

9 / 25

खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो?

10 / 25

जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा.....?

11 / 25

तेजस्वी आणि शुद्ध हिरा...... आहे.

12 / 25

दाबातील बदल दर्शविण्यासाठी काय वापरतात?

13 / 25

खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते?

14 / 25

हृदय अंकुचित अवस्थेत असताना रक्तदाब....?

15 / 25

स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कामेतरतेमुळे होतो?

16 / 25

रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी कशाचा वापर कमी करावा?

17 / 25

शुद्ध पाणी... असते?

18 / 25

कॅमेरा आणि प्रोजेक्टर यामध्ये यासारख्या प्रशासकीय उपकरणांमध्ये.... भिंगाचा वापर करतात?

19 / 25

.... चा वापर मतदानाच्या शाईत केला जातो?

20 / 25

हिऱ्याचा अपवर्तनांक किती?

21 / 25

अपवर्तनांक आणि माध्यम दिलेले आहे त्यापैकी चुकीची जोडी ओळखा?

22 / 25

केरोसीनचा अपवर्तनांक किती?

23 / 25

पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा?

24 / 25

पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता?

25 / 25

कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे कोणता रंग प्राप्त होतो?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top