Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.24

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.24

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ TCS ,IBPS व रेल्वे ग्रुप D साठी उपयुक्त ]

1 / 30

श्वेत फुफ्फुस नावाचा रोग आठवतो?

2 / 30

ब्ल्यू बेबी नावाचा प्रदूषणकारी आजार पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो?

3 / 30

खालीलपैकी कशाने संक्रमित असणारे मासे खाल्ल्यामुळे 1953 साली जपानमध्ये मिनीमाटा व्याधी पसरली होती?

4 / 30

जीवाश्म इंधनाचे दहन खालीलपैकी कशास कारणीभूत आहे?

5 / 30

खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्म पोषक नाही?

6 / 30

वनस्पतींमध्ये गुरुत्वाचा विरुद्ध दिशेने जलसंचलन होण्याचे कारण काय?

7 / 30

कांदा कापल्यानंतर खालीलपैकी कोणाच्या असल्यामुळे डोळ्यातून पाणी येते?

8 / 30

कृत्रिम प्रकाश.....

9 / 30

प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर खालीलपैकी कोणत्या प्रकारे होते?

10 / 30

प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये मुक्त होणारा ऑक्सिजन कोठून येतो?

11 / 30

जास्त खोलीवर पेरलेले बी सामान्यतः अंकुरित होत नाही कारण-

12 / 30

हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणाची आवश्यकता असते?

13 / 30

खाली दिलेल्या व्यवसायांपैकी कोणत्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पेशीमध्ये डीएनए मध्ये स्थायी परिवर्तनाचा धोका असतो?

14 / 30

मेन युक्त केशनालिका पाण्यात बुडविली असता तिच्यामध्ये पाणी-

15 / 30

मडक्यामधील पाणी थंड होणे अवलंबून आहे-

16 / 30

सायकल आणि स्कूटर मध्ये बॉल बेरिंग चा उपयोग केला जातो कारण-

17 / 30

जेव्हा घोडा अचानक पळण्यासाठी सुरुवात करतो तेव्हा घोडेस्वार मागील बाजूने पडतो कारण-

18 / 30

एका अंतरिक्ष याना मधून पृथ्वीच्या सभोवती चक्कर मारल्यानंतर अनुभवास येणारी भारतहिनता ही परिणाम आहे?

19 / 30

तेलाचा एक बॅरल खालीलपैकी साधारणपणे किती असतो?

20 / 30

लांब उडी मारणारा खेळाडू उडी मारण्यापूर्वी का धावतो?

21 / 30

चालत्या रेल्वेमध्ये एका प्रवाशाने पाच रुपयाचे नाणे हे केली आणि त्याच्या पाठीमागे पडले तर ती रेल्वे जात असेल एक समान.... ने?

22 / 30

एक कार एकसमान वेगाने जात आहे परंतु तिचा संवेद बदलत आहे तर ती कार-

23 / 30

पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात?

24 / 30

वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो?

25 / 30

एका आयताची लांबी 18 से. मी. असून त्याची परिमिती 64 से. मी. आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?

26 / 30

पित्त हा विकार शरीरातील.............. या अवयवांशी संबंधित आहे?

27 / 30

त्वचेला काळा रंग...............मुळे येतो?

28 / 30

खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे ?

29 / 30

निसर्ग निवडीचा सिद्धांत.... या शास्त्रज्ञाने मांडला ?

30 / 30

वनस्पतींचे प्रजनन ..... या अवयवाद्वारे होते ?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top