Science Practice Test Paper | Free Marathi Mock Test in Science | विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 20

 

🔥आजची विज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता?

2 / 30

प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रुपांतर...........ऊर्जत करतात.

3 / 30

समुद्राची खोली मोजण्यासाठी.............वापरतात

4 / 30

सुवाहक पदार्थाकडे.............इलेक्ट्रॉन असतात.

5 / 30

स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?

6 / 30

न्युटनचा पहिला नियम.............शी संबंधित आहे.

7 / 30

कुलोम हे..............चे एकक आहे.

8 / 30

ज्युल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे ?

9 / 30

विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे?

10 / 30

पितळ हा धातू कशापासून तयार करतात ?

11 / 30

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

12 / 30

20 डीग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती/मीटर/सेकंद असते.

13 / 30

सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रंगाने रंगविलेली असते.

14 / 30

इलेक्ट्रीक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?

15 / 30

विद्युत चुंबक बनविण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात?

16 / 30

.........ला पाण्याचे बाष्पात संपातर होते.

17 / 30

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला आहे.

18 / 30

प्रयोगशाळेत चांगल्या प्रकारे प्रथमकतः ज्या मानवी पेशी वाढविल्यात त्या ............पासून मिळविल्या.

19 / 30

...............कर्करोगासाठी, कर्करोग प्रतिकारक लस यशस्वीरित्या प्रथम बनवली गेली.

20 / 30

आइसक्रीम घनरूप करण्याकरिता वापरला जाणारा जिलेटीन हा पदार्थ.............पासून निघतो.

21 / 30

खालीलपैकी कोणती जीपीएस उपग्रह जनरेशन सिरीज नाही ?

22 / 30

सदाफुली पासून कर्करोगावरील कोणते औषध मिळविले जाते?

23 / 30

मिसाईल वुमन अग्नी पुत्री कोणास म्हणतात ?

24 / 30

टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

25 / 30

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचे संशोधन विषयी आहे.

26 / 30

कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो?

27 / 30

सोनार यंत्रनेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले ?

28 / 30

भुकंपाची तीव्रता..............या यंत्राद्वारे मोजता येते.

29 / 30

आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने शोधलेला प्रसिद्ध सिध्दांत कोणता?

30 / 30

पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top