Science Practice Test ! विज्ञान सराव टेस्ट – 13

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 विज्ञान सराव टेस्ट – 13

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 13 सोडवा. 

 

0

विज्ञान सराव टेस्ट - 13

1 / 15

मोटारीत बसविलेल्या रेडीएटरचे कार्य कोणते ?

2 / 15

अॅल्युमिनिअम कशापासून मिळवले जाते ?

3 / 15

दृष्टीचे चेताकेंद्र ............ येथे असते.

4 / 15

प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते ?

5 / 15

पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सीअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला .........असे म्हणतात.

6 / 15

पाणी कोणत्या तापमानावर उकळते ?

7 / 15

ओझोन वायुच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येवू शकत नाहीत ?

8 / 15

हायग्रो मीटर हा एक .......... आहे.

9 / 15

............ यांचा जन्मदिन भारतात 'विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.

10 / 15

बुरशी ही वनस्पती खालीलपैकी पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे.

11 / 15

पुढीलपैकी कोणत्या रंगाच्या प्रकाशात प्रकाशसंश्लेषण क्रिया घडून येत नाही ?

12 / 15

मानवी शरिरातील स्नायुंचे वजन शरिराच्या वजनाच्या..........टक्के असते.

13 / 15

खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही ?

14 / 15

खालीलपैकी कोणते काम यकृताचे नाही ?

15 / 15

सूर्यफूल ही............. वनस्पती आहे.

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top