WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Social reformer practice Mock test | Samajsudharak Test| ! Test Paper | समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा – 3

Social reformer practice Mock test| Samajsudharak Test| ! Test Paper | समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा – 3

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.GanitManch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

समाजसुधारक व त्यांच्या संस्था सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय उपयुक्त प्रश्न ]

1 / 25

1) ‘जातिभेद विवेकसार’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

2 / 25

2) ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या स्थापनेत कोण सहभागी होते?

3 / 25

3) ‘विद्येविना मती गेली…’ ही ओळ कोणाची आहे?

4 / 25

4) ‘स्त्री-पुरुष समानता’चा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या समाज सुधारकांमध्ये कोणाचा समावेश होतो?

5 / 25

5) ‘एकेश्वरवाद’ाचा पुरस्कार कोणी केला?

6 / 25

6) डॉ. आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला?

7 / 25

7) महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

8 / 25

8) ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना कोणी केली?

9 / 25

9) स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते?

10 / 25

10) ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ची स्थापना कोणी केली?

11 / 25

11) सती प्रथा बंद करण्यासाठी कोण प्रयत्नशील होते?

12 / 25

12) सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

13 / 25

13) ‘अनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

14 / 25

14) छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या आरक्षण धोरणाची सुरुवात केली?

15 / 25

15) ‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

16 / 25

16) ‘केसरी’ वृत्तपत्राचे संस्थापक कोण?

17 / 25

17) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

18 / 25

18) सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली?

19 / 25

19) ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश कोणी दिला?

20 / 25

20) ‘लोकहितवादी’ म्हणून कोण ओळखले जातात?

21 / 25

21) आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

22 / 25

22) ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

23 / 25

23) विधवा पुनर्विवाहासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले?

24 / 25

24) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

25 / 25

25) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top