WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 40

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 40

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) भारतीय महिला क्रिकेटचे कर्णधार कोण आहे.

2 / 25

2) दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती?

3 / 25

3) ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे वाक्य कोणी म्हटले?

4 / 25

4) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

5 / 25

5) 1857 च्या उठावाचे तात्काळ कारण काय होते?

6 / 25

6) ‘दुहेरी शासन पद्धती’ बंगालमध्ये कोणी सुरू केली?

7 / 25

7) प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?

8 / 25

8) ‘अष्टप्रधान मंडळ’ कोणाच्या कारकिर्दीत होते?

9 / 25

9) ‘तारीख-ए-फिरोजशाही’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

10 / 25

10) ‘आइन-ए-अकबरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

11 / 25

11) विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली?

12 / 25

12) अलाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण व्यवस्था का सुरू केली?

13 / 25

13) ‘एलोरा’ लेणी कोणत्या धर्मांशी संबंधित आहेत?

14 / 25

14) चालुक्य राजवंशाची राजधानी कोणती होती?

15 / 25

15) ‘अजिंठा लेणी’ कोणत्या राज्यात आहेत?

16 / 25

16) गुप्तकालाला भारतीय इतिहासात काय म्हटले जाते?

17 / 25

17) सातवाहन राजांची राजधानी कोणती होती?

18 / 25

18) अशोकाने ‘धम्म’ प्रचारासाठी कोणती लिपी वापरली?

19 / 25

19) ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

20 / 25

20) भगवान महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थंकर होते?

21 / 25

21) ‘त्रिपिटक’ हे कोणत्या धर्माचे पवित्र साहित्य आहे?

22 / 25

22) वैदिक काळात ‘सभा’ व ‘समिती’ या कशाशी संबंधित होत्या?

23 / 25

23) सिंधू संस्कृतीतील ‘ग्रेट बाथ’ कोणत्या स्थळी सापडले?

24 / 25

24) ‘इंडिका’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

25 / 25

25) ‘इतिहासाचे जनक’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top