WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics Practice Test | Maths practice Question Paper ! गणित सराव टेस्ट सोडवा – 40

Mathematics Practice Test | Maths practice Question Paper ! गणित सराव टेस्ट सोडवा – 40

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित विषय सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

1) एका संख्येच्या 3/5 भागात 24 मिळवण्यासाठी ती संख्या किती?

2 / 25

2) 15 कामगार 20 दिवसांत काम पूर्ण करतात. तेच काम 25 कामगार किती दिवसांत पूर्ण करतील?

3 / 25

3) 0.25 × 0.04 = ?

4 / 25

4) एका वस्तूची किंमत ₹800 आहे. 15% सूट मिळाल्यास विक्री किंमत किती?

5 / 25

5) एका त्रिकोणाचे कोन 2 : 3 : 4 या प्रमाणात आहेत. सर्वात मोठा कोन किती?

6 / 25

6) 144 चे वर्गमूळ किती?

7 / 25

7) 18, 24 आणि 30 यांचा म.सा.वि. किती?

8 / 25

8) एका गाडीचा वेग 72 km/hr आहे. ती 2 तासांत किती अंतर जाईल?

9 / 25

9) एका संख्येत 25% वाढ केल्यास 100 मिळते. मूळ संख्या किती?

10 / 25

10) 7² + 5² = ?

11 / 25

11) एका वर्तुळाची त्रिज्या 7 cm आहे. परिघ किती?

( पाया 22/7 )

12 / 25

12) 3 : 5 = x : 45 तर x = ?

13 / 25

13) 45% of 600 = ?

14 / 25

14) एका घनाची बाजू 5 cm असल्यास त्याचे घनफळ किती?

15 / 25

15) जर 2x+5 = 17,   तर x = ?

16 / 25

16) एका आयताची लांबी 12 cm व रुंदी 8 cm आहे. क्षेत्रफळ किती?

17 / 25

17) 1 ते 20 पर्यंतच्या सम संख्यांची संख्या किती?

18 / 25

18) एका वस्तूची खरेदी किंमत ₹500 व विक्री किंमत ₹575 असल्यास नफा टक्केवारी किती?

19 / 25

19) 0.75 चे अपूर्णांक रूप कोणते?

20 / 25

20) दोन संख्यांचा बेरीज 48 आहे व फरक 12 आहे. मोठी संख्या किती?

21 / 25

21) 8 कामगार 15 दिवसांत काम करतात. 12 कामगार तेच काम किती दिवसांत करतील?

22 / 25

22) एका समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन किती?

23 / 25

23) 125 चे घनमूळ किती?

24 / 25

24) 999 × 0 = ?

25 / 25

25) एका वर्गाची बाजू 9 cm आहे. त्याचा परिमिती किती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top