गणित टेस्ट – 8 ( रोमन संख्याविषयी टेस्ट) Leave a Comment / गणित टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेत 1,2 मार्कसाठी रोमन संख्येवर (Roman numerals) प्रश्न विचारले जातात.त्यासाठी रोमन संख्येवर टेस्ट तयार केली आहे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त अतिशय संभाव्य टेस्ट नक्की सोडवा. 1515 गणित टेस्ट - 8 ! Math Test 1 / 20 V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ? D CCC DIM CIV 2 / 20L + C + D = ? 700 600 500 650 3 / 20M / D म्हणजे किती ? III IV II I 4 / 20 CD × V = ? MMM MD M MM 5 / 207 + 5 - 6 -1 = ? V II III IV 6 / 20खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? IX = XV -VI IX = XX - X IX = X-I XI = V+VI 7 / 20C ची तीनपट करा. CCC CD CL CM 8 / 20135135 / 15 = ? 90909 99001 90009 9009 9 / 2030 ही संख्या रोमन अंकात ______ अशी लिहतात. IXX XXX XX XL 10 / 20( X+V) + ( X+V) = ? XX XIV XVX XXX 11 / 20जर पंधरा मिनिटांनी साडेअकरा वाजतील तर मिनीटकाटा सध्या घड्याळातील कोणत्या रोमन अंकावर आहे ? V IV III VI 12 / 20रोमन संख्या चिन्हात 17 ही संख्या कशी लिहाल ? XXXIIV XXXVII XVII LCII 13 / 20XXXVI व XVI यातील फरक काढा. XIV XVI XXX XX 14 / 20पावनेपाच वाजता मिनिट काटा खालीलपैकी कोणत्या अंकावर असेल ? III V VI IX 15 / 20रोमन अंकामध्ये 43 कसे लिहाल ? LXI LX XLX XLIII 16 / 2094 ही संख्या रोमन अंकात लिहा. C XV XCIV D 17 / 20MM ही रोमन संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल ? 2000 100 1000 500 18 / 20XVI हा अंक किती ? 17 16 15 18 19 / 20रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ? C I 0 रोमन लिपीत 0 साठी अंक नाही 20 / 20L × C × D / M = ? 2700 2500 2400 2600 Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »