WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Registration and Stamps Department Group D Practice Test | Nondani & Mudranak Practice Test Paper| नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड शिपाई पद सराव टेस्ट सोडवा – 1.

Registration and Stamps Department Group D Practice Test | Nondani & Mudranak Practice Test Paper| नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड शिपाई पद सराव टेस्ट सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

☑️ नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड शिपाई पद सामान्यज्ञान [ Gk ] विषयाची संभाव्य सराव टेस्ट. 

🎯 Ibps मार्फत घेण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागात प्रत्येक प्रश्नाला 5 पर्याय असणार आहेत पण आजच्या टेस्ट मध्ये 4 पर्याय दिले आहे याची नोंद घ्यावी.

☑️ IBPS व TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण. 

☑️ सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा.

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

नोंदणी व मुद्रांक विभाग सामान्यज्ञान [ Gk ] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात असे म्हटले जाते?

2 / 25

अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे?

3 / 25

आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे 26 जानेवारी..... पासून सुरू झाला?

4 / 25

देशातील क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या चषकाला खालीलपैकी कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आली आहे?

5 / 25

पाण्याचा उत्कलनांक..... डिग्री सेल्सिअस आहे

6 / 25

पेरियार पंपा आणि भारत पुडा या नदी प्रणाली भारतातील कोणत्या राज्यातील आहे?

7 / 25

भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे?

8 / 25

बॉम्बे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणून कार्य करते?

9 / 25

मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 25

भारतातील झोरोस्टियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे?

11 / 25

अन्नपदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळत्या पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रवामध्ये थोडेसे बुडवले जातात अन्नपदार्थ बनवण्याच्या या तंत्राचे नाव सांगा?

12 / 25

आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात भारतीय राज्यघटनेचे हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

13 / 25

खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे?

14 / 25

खालीलपैकी तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता?

15 / 25

खालीलपैकी कोणते जीवनसत्व डोकोफेरोल म्हणून ओळखले जा?

16 / 25

आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले?

17 / 25

यापैकी डेमोग्राफिक्स या शब्दाची सर्वात योग्य व्याख्या कोणती?

18 / 25

भूगोलात स्लीट या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे?

19 / 25

सामाजिक क्षेत्रातील एन एस ए पी चे पूर्ण रूप काय आहे?

20 / 25

मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर यापैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?

21 / 25

प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या प्रसिद्ध उपाधीन ओळखले जाते?

22 / 25

वेठ बिगार आणि रीत पद्धत ही कोणत्या भारतीय राज्यातील सामाजिक आव्हाने होती?

23 / 25

यापैकी कोणता पक्षी पुढे मागे सरळ वर आणि सरळ खाली या कोणत्याही दिशेने उडू शकतो?

24 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइटचे सर्वाधिक साठे आहे?

25 / 25

भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top