𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📌 रेल्वे भरती परीक्षेत विचारले गेलेले आजचे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत. सर्व मित्रांनी एकदा नक्की वाचून घ्या परीक्षेला बरेच प्रश्न रिपीट होतात …
📕 आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक बळी कोणी घेतले?
उत्तर – यूजवेंद्र चहल. राजस्थान रॉयल्स
📕 ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या भागात वाहते?
उत्तर – पूर्वोत्तर भारत
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📕 भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर – लॉर्ड माऊंटबॅटन.
📕 मेंडेलीव्हच्या आवर्त सारणी कशाचा शोध लागला नव्हता?
उत्तर – हायड्रोजन. व अक्रिया गॅस.
📕 चुंबकाच्या आत मध्ये चुंबकाची दिशा कशी असते?
उत्तर – दक्षिण उत्तर.
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📕 भारतात कोणत्या प्रकारची माती सर्वाधिक आढळले जाते?
उत्तर – गाळाची.
📕गालो’ ही भाषा कोणत्या राज्याची आहे?
उत्तर – अरुणाचल प्रदेश.
📕POCSO चा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर – लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल.
📕बारावी पंचवार्षिक योजनेचा कालावधी?
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
उत्तर -2012 ते 2017.
📕 समवर्ती सूची कोणत्या देशांच्या राज्यघटनेतून घेण्यात आले?
उत्तर – ऑस्ट्रेलिया.
📕 अटल सेतू कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – रावी नदी
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📕 एअर इंडियाची स्थापना केव्हा झाली?
उत्तर – 1932
📕भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदी कधी स्वीकारली गेली?
उत्तर – 14 सप्टेंबर 1949
📕CAR-T सेल थेरपी कोणत्या IIT ने विकसित केली आहे?
उत्तर – IIT मुंबई
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📕 अमृत महोत्सव कोणत्या राज्यात सुरु झाला आहे ?
उत्तर – साबरमती , गुजरात
📕 वनस्पतीचे पुनरुत्पादक अवयव कोणते आहेत?
उत्तर – Flower
📕ऑगस्ट प्रस्ताव कधी पारित करण्यात आला?
उत्तर – 1940 लीनलिथगो च्या वेळेस.
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📕रेल्वे अर्थसंकल्पाचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात कधी समावेश करण्यात आला?
उत्तर – 2017
📕 तेजस्विनी योजना कोठे सुरू झाली?
उत्तर – जम्मू काश्मीर
✓ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.