𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 49 [ नाम ] भाग – 1

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” मराठी व्याकरण सराव टेस्ट – 49 [ नाम ] भाग – 1 आहे.

💢 एकूण प्रश्न = 15

💢 Passing = 8

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 49 [ नाम ] भाग -1

1 / 15

पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय

ओळखा ?

2 / 15

पाणी, प्लास्टिक, कापड, मीठ, सोने ही कोणत्या प्रकारातील नामाचे उदाहरणे आहेत ?

3 / 15

भाववाचक नामाचे एकूण किती प्रकार पडतात ?

4 / 15

एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते..........होते.

5 / 15

पुढीलपैकी समूहवाचक नाम नसलेला पर्याय ओळखा ?

6 / 15

समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

7 / 15

खालीलपैकी सामान्य नाम कोणते ?

8 / 15

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा ?

9 / 15

पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा ?

10 / 15

एखाद्या सामान्य नामाचा उपयोग एखादी विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास............ ते होते.

11 / 15

आमची बायको म्हणजे लक्ष्मी.या वाक्यातील सामान्य नाम ओळखा ?

12 / 15

त्याचे (वागणे) चांगले नाही. वरील वाक्यातील कंसातील शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.

13 / 15

कोणत्या नामांना धर्मवाचक नामे म्हणून ओळखले जाते ?

14 / 15

सामान्य नामाचे किती प्रकार पडतात ?

15 / 15

विशेषण साधित नाम असलेला पर्याय ओळखा ?

Your score is

0%

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top