𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐥 𝐊𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 24

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” सामान्यज्ञान सराव टेस्ट – 24 आहे.

💢 एकूण प्रश्न = 20

💢Passing = 10

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 24

1 / 20

महाराष्ट्राच्या नदी प्रणाली बाबत कोणते विधान चूक आहे?

2 / 20

कोणते उच्च न्यायालय हे पहिले पेपरलेस न्यायालय आहे ?

3 / 20

औषधी गुणधर्म असणारा कुरकुमीन हा घटक कोणत्या पदार्थांमधून मिळतो ?

4 / 20

तुतीकोरीन नावाचे बंदर कोणत्या राज्यातील प्रमुख बंदर आहे ?

5 / 20

'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?

6 / 20

अन्नाच्या बदल्यात तेल हा करार संयुक्त राष्ट्र संघाशी करणारे राष्ट्र .......... ?

7 / 20

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते?

8 / 20

पुढीलपैकी कोणती गाईची जात नाही ?

9 / 20

बटरफ्लाय स्ट्रोक ' हा शब्दप्रयोग कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

10 / 20

कोणत्या राज्यात प्रथम पशु किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले ?

11 / 20

खालीलपैकी मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जसे गरूडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?

12 / 20

मानवी रक्ताचा सामू किती असतो ?

13 / 20

गोपाळ कृष्ण गोखले यांना भारताचा हिरा ,महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले ?

14 / 20

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो यालाच .........म्हणतात

15 / 20

2019 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाची स्थापना कोठे केली ?

16 / 20

तृतीयपंथींना पोलीस दलात रुजू करून घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

17 / 20

महिला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू कोण ठरली आहे?

18 / 20

विम्बल्डन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची सुरुवात कधी झाली......?

19 / 20

1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले ?

20 / 20

केपलर' या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रांशी संबंधित आहेत ?

Your score is

0%

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top