Railway Bharati Test – 2 ! रेल्वे भरती टेस्ट Leave a Comment / रेल्वे भरती टेस्ट RRB Gruop D,NTPC ,SSC साठी उपयुक्त टेस्ट नक्कीच सोडवा. 9 रेल्वे भरती टेस्ट - 2 1 / 15 ऑस्कर 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म साठी मराक्कर आणि इतर कोणत्या चित्रपटाची निवड झाली आहे ? जय भीम मंडेला आवारा पुष्पा 2 / 15 तुघलकनामाचे लेखक कोण होते ? अमीर खुसरो अमीर हसन अल बेरुनी उस्ताद मिन्हाज -उस-सिराज 3 / 15 ब्युटेनचे रेणुसूत्र काय आहे ? C4H10 C4H6 C2H2 C3H4 4 / 15 दिलेल्या पर्यायांमधून विसंगत संख्याचा गट शोधा. ( 6 ,9, 45) ( 7,19, 68 ) ( 5 ,47, 71) ( 9 ,23,104) 5 / 15 आवर्त सारणीतील पहिला धातूसदृश्य कोणता आहे ? आर्सेनिक जर्मेनियम पोलोनियम बोरॉन 6 / 15 हे एक अत्यंत प्रतिक्रियाशील हॅलोजन आहे. फ्लोरिन क्लोरीन आयोडीन ब्रोमाईन 7 / 15 पायल ही कुणाल ची बहीण आहे. कुणालच्या वडिलांच्या बहिणीच्या आईचा पायलशी कसा संबंध आहे? मावशी आजी आत्या बहीण 8 / 15 ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त किती मते टाकली जाऊ शकतात. 1200 मते 1000 मते 2000 मते 2500 मते 9 / 15 एका सांकेतिक भाषेत 'SMART हे ' 5 ' असे लिहिले जाते , तर त्याच सांकेतिक भाषेत 'BEAUTIFUL ' हे कसे लिहिले जाईल ? 7 10 9 4 10 / 15 दर वर्षी नोबेल पारितोषिक किती श्रेणींमध्ये दिले जाते. 6 5 7 4 11 / 15 रोव्हर्स कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? हॉकी फूटबॉल क्रिकेट टेनिस 12 / 15 अधातूचे तेज _______ यामध्ये दिसू शकते. आयोडीन फॉस्फरस सल्फर जस्त 13 / 15 खालीदिलेल्या विधानांतून कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा. विधाने : काही लेखणी पिशव्या आहेत. काही दारे पिशव्या आहेत. निष्कर्ष : 1) सर्व लेखणी दारे आहेत. 2) काही लेखणी दारे आहेत. 1 किंवा 2 कोणताच अनुसरण करत नाही फक्त 1 अनुसरण करतो फक्त 2 अनुसरून करतो 1 किंवा 2 अनुसरून करतो 14 / 15 शेरशाह सुरीने कोणत्या मुघल शासकाच्या काळात आक्रमण केले होते ? अकबर बाबर हुमायून जहांगीर 15 / 15 जेव्हा तुमचे बोट कापले जाते तेव्हा ______ द्वारे रक्त गोठण्यास मदत झाल्याने जास्त रक्तस्राव होणे टळते. प्लाझ्मा डब्लूबीसी रक्तबिंबिका ( प्लेटलेट्स) आरबीसी Your score is 0% Restart quiz
रेल्वे भरती टेस्ट ( Railway Bharati Test ) 1 रेल्वे भरती टेस्ट रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
Railway Bharati Test – 3 ! रेल्वे भरती टेस्ट रेल्वे भरती टेस्ट रेल्वे भरती 2022 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण सराव टेस्ट एकदा सर्वानी नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
17 ,18 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या RRB पेपरचे सर्व शीफ्ट मधील प्रश्न वनलायनर. रेल्वे भरती टेस्ट 📕1 ] 2017 मध्ये स्मृती इराणी कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या ? उत्तर – वस्त्रोद्योग ✅ 📕2 ] जलिकट्टू हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे… टेस्ट सोडवा »