पोलीस भरती सराव टेस्ट ! Police Bharti Paper 2024 ! सराव टेस्ट क्रमांक – 107

पोलीस भरती सराव टेस्ट ! Police Bharti Paper 2024 ! सराव टेस्ट क्रमांक – 107

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट ]

1 / 20

"सी-डोम हवाई संरक्षण प्रणाली" कोणत्या देशाने विकसित केली आहे ?

2 / 20

'लाकूड डोक्यावर घेऊन तो पाच किलोमीटर पापी चालला' अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

3 / 20

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहले नाही ?

4 / 20

'नाडी सापडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ?

5 / 20

समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे ?

6 / 20

"तो मोठ्याने हसला" या वाक्यातील कर्म ओळखा.

7 / 20

जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास...........असे म्हणतात.

8 / 20

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापने करीता होत्या ?

9 / 20

"नटसम्राट" हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?

10 / 20

विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा ?

11 / 20

'अनल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

12 / 20

प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

13 / 20

जे टाळले जाऊ शकत नाही म्हणजे ?

14 / 20

नवीन मुख्य फौजदारी कायदे कधी पासून लागू झाले ?

15 / 20

बही  महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" पात्रते साठी महिलांची वयोमर्यादा काय आहे ?

16 / 20

वाढवण बंदर हे कोणत्या जिल्हात बांधले जात आहे ?

17 / 20

'नाठाळाचे माथी हाणू काठी।' असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात ?

18 / 20

" प्रार्थना समाज" कोणी स्थापन केला ?

19 / 20

खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा.

20 / 20

खालील पर्यायी उत्तरांतील 'विरुध्दार्थी शब्द' असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top