Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 106

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 106

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 20

ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे?

2 / 20

वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?

3 / 20

एका बॅट्समनने 110 धावा काढल्या, त्यापैकी 3 चौकार आणि 8 षटकार होते, तर धावून काढलेल्या संख्येची टक्केवारी किती?

4 / 20

1 मीटर बाजू असलेल्या लाकडी खोक्यात 10 सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बसतील?

5 / 20

दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो?

6 / 20

निलेशने एक घड्याळ विकल्यास 25 टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरेदीदाराने निलेश ला 500 रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?

7 / 20

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटींमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या अफगाण-भारत मैत्री धोरणाला …........या नावानेही ओळखले जाते?

8 / 20

खालील उदाहरणातील अलंकार ओळखा.

चंद्र तेथे चंद्रिका| शंभू तेथे अंबिका|

संत तेथे विवेक| असणे की जे|

9 / 20

दिपा कर्मारकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

10 / 20

पुराणांची एकूण संख्या …….....इतकी आहे.

11 / 20

जल्लीकट्टू हे काय आहे?

12 / 20

Orkut ने कोणते नवीन शोशल नेटवर्क सुरु केले?

13 / 20

छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे ……..........ठरली होती.

14 / 20

चंद्रगुप्ताने सेंल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा पराभव केला, या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द.........पर्यंत झाली ?

15 / 20

कागदाचा शोध …….......या देशामध्ये लागला?

16 / 20

एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे 12 व 8 तास लागतात. तर तळभागातील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास 6 तास लागतात. जर ते दोन नळ व तोटी एकाच वेळी सुरु केली तर ती टाकी किती वेळात भरेल?

17 / 20

राम व रवी यांच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. रवी व राहुल यांच्या वयाची बेरीज 52 वर्षे आहे, तर राम व राहुल वयाची बेरीज 44 वर्षे आहे. तर आमचे वय किती?

18 / 20

पहिल्या क्रमवार 22 संख्येची बेरीज किती?

19 / 20

कलिंग प्रदश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?

20 / 20

नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top