Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा – 92

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा.

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

6 या संख्येचा घन किती होईल ?

2 / 30

50 पैशांची 36 नाणी घेवून त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी येतील ?

3 / 30

राधानगरी धरण……............ नदीवर बांधण्यात आले आहे?

4 / 30

'हु वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला?

5 / 30

मांजर उंदीर पकडते, हा कोणता प्रयोग आहे?

6 / 30

आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल ?

7 / 30

जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे............ हे अपूर्ण उच्चारले जाते.

8 / 30

किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?

9 / 30

आर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रिडाप्रकार दिसून येत नाही ?

10 / 30

महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती ?

11 / 30

‘अरण्यरुदन‘या शब्दाचा अर्थ सांगा.

12 / 30

X ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?

13 / 30

भारताचा 85 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण ❓

14 / 30

ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

15 / 30

एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे. तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती ?

16 / 30

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

17 / 30

अफगाणिस्थान या देशाची राजधानी कोणती ?

18 / 30

शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

19 / 30

7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती ?

20 / 30

8, 20, 45, 96, 199, ?

21 / 30

घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

22 / 30

9, 8, 1, 2, 5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वांत मोठी संख्या व सर्वांत लहान संख्या यामधील फरक किती ?

23 / 30

उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

24 / 30

गाईचे................

25 / 30

2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता ?

26 / 30

2027 महिला विश्वचषक फुटबॉलचे यजमानपद खालील पैकी कोणता देश भूषवणार आहे?

27 / 30

खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?

28 / 30

0.16/4.8 = ?

29 / 30

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

30 / 30

रक्तक्षय म्हणजे काय ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top