Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 84

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 84

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला?

2 / 30

एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रु. घ्यावे लागतात, तर दिड डझन आंबे घेण्यासाठी किती रु. घ्यावे लागतील?

3 / 30

क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

4 / 30

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?

5 / 30

रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?

6 / 30

खालीलपैकी कोणत्या पर्याय योग्यरित्या जुळत नाही

7 / 30

29.

एका शेतकऱ्याकडे काही गायी आणी काही कोंबडया आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणी पाय 140 असेल तर कोंबडयाची संख्या किती?

8 / 30

लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?

9 / 30

छ. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

10 / 30

आधुनिक भारताचा जनक' म्हणून कोणाला सांगतो ?

11 / 30

'आकाशवाणी' ही कविता कोणी लिहिली ?

12 / 30

चपराळा अभयारण्य कुठे आहे ?

13 / 30

सरळरूप दया.

(1/48x100) + (1/100x52) - (1/52 x 48)

14 / 30

खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत ?

15 / 30

रत्नागिरी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत?

16 / 30

बक्सारची लढाई कधी झाली ?

17 / 30

सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे ?

18 / 30

कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे ?

19 / 30

रत्नागिरी जिल्हयात किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?

20 / 30

रत्नागिरी जिल्हयातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो ?

21 / 30

'हत्ती' हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे ?

22 / 30

खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे ?

23 / 30

भारतातील -------------- या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.

24 / 30

खालील नमूद कोणत्या जिल्हयात कृषी विद्यापीठ नाही ?

25 / 30

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता?

26 / 30

चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ................ शी संबंधित होता.

 

27 / 30

12 आणी 30 चे तृतीय प्रमाण पद काढा?

28 / 30

गोमती, घाया आणि कोसी या नदया............... या नदीच्या उपनदया आहेत.

29 / 30

एका द्रावणामध्ये 'अ' मिश्रण व 'ब' मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे, त्या मिश्रणामध्ये 'ब' मिश्रण 3 लिटर अधीक वाढविल्यास नविन प्रमाण 4:5 होते तर 'अ' मिश्रण किती होते ?

30 / 30

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top