Police bharti test ! पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक-64

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा.

वरील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एकूण प्रश्न – 40

Passing – 20

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

 

पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक - ६४

1 / 40

गरिबी हटाव ही घोषणा........... या पंचवार्षिक योजनेत दिली गेली.

 

 

 

2 / 40

शुध्द शब्द ओळखा.

3 / 40

तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

 

 

 

4 / 40

पाण्याची एक टाकी 1,560 रुपयात खरेदी केली होती ती टाकी 1,716 रुपयास विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती झाला?

5 / 40

वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर6 : 1 होते तर त्यांची आजची वये किती?

6 / 40

एका गायरानात काही गाई व काही गुराखी आहेत. गाई व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 110 आहे व डोक्यांची संख्या 28 आहेत तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत ?

 

 

 

7 / 40

HTML म्हणजेच............

 

 

 

 

8 / 40

भारताची फुलराणी कोणास म्हणतात ?

 

 

 

 

 

9 / 40

20 सुतार 20 कपाटे 20 दिवसात तयार करतात, तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल?

 

10 / 40

342.947+ 856.976 - 1,000 = ?

 

 

 

 

 

 

11 / 40

प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे ?

 

 

 

 

12 / 40

इंद्रधनुष्यातील सातही रंग एकत्र आल्यास कोणता रंग मिळतो ?

13 / 40

अग्नीवाणाचे कार्य न्यूटनच्या कोणत्या नियमावर अवलंबून आहे.

 

 

 

14 / 40

अनुतरंगाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे ?

 

 

 

 

15 / 40

तापमानाचे MKS पध्दतीतील एकक कोणते आहे ?

 

 

 

 

16 / 40

त्रिस्तरीय पंचायतराजची शिफारस करणारी समिती.......

 

 

 

17 / 40

'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

 

 

 

 

18 / 40

'धांदरट धनंजय धावतांना धपकन पडला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

 

19 / 40

57,60,66,69,?

20 / 40

भारताने रुपया हे प्रतिक चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारले ?

 

 

21 / 40

वंदे मातरमचे प्रथम गायन कोणत्या काँग्रेस अधिवेशनात झाले ?

22 / 40

प्लासीचे युध्द कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात झाले ?

 

23 / 40

एका गोदामातील अन्न 500 कुटुंबाना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबाना किती दिवस   पुरेल ?

 

 

 

 

24 / 40

एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे. 8 दराने 23220 रुपये मिळतात तर गुंतवलेली रक्कम किती ?

 

 

 

 

25 / 40

अनुरक्ता या शब्दाचा अर्थ ?

 

 

 

 

26 / 40

अ एक काम 6 दिवसात करतो तर व तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल ?

 

 

 

27 / 40

जर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20 - 11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ?

 

 

 

 

28 / 40

जर PEN = 70. BOOK = 86 असेल तर DUSTER = ?

 

 

 

29 / 40

संपूर्ण स्वराज्य हे ध्येय राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ठरविण्यात आले ?

 

 

 

 

30 / 40


"भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती  आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे."

 

 

 

 

31 / 40

एकाच शाळेतील कंप्यूटरच्या जोडणीला कोणते नेटवर्क म्हणतात ?

 

32 / 40


सर्वाधिक कॅलरीमुल्य पुढील कोणत्या इंधनाचे असते?

 

33 / 40

पल्मोनरी एंबोलिझम रोग निदान झालेल्या रुग्णास खालील औषध देणे आवश्यक ठरते ?

34 / 40

मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान.....सेल्सियस असते?

35 / 40

निद्रारोग कशामुळे होतो?

36 / 40

 

 

मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते?

 

37 / 40

इरिथ्रोप्रायेटीन हा प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?

38 / 40

ब्रिटीश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण ?

 

39 / 40

एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरीतीने किंवा आडवळणाने सांगावयाची असल्यास माझा आधार घेतला जातो ?

40 / 40

बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विषेशनाचा प्रकार ओळखा

Your score is

0%

 

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top