Police Bharati Test ! पोलीस भरती सराव प्रश्न संचक्रमांक – 63

पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 63

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक - 63

1 / 20

खालीलपैकी कोणते औषध हे लाल रंगाची लघवी होण्यास कारणीभूत असते ?

 

 

2 / 20

ब्रिटीश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण ?

 

3 / 20

एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरीतीने किंवा आडवळणाने सांगावयाची असल्यास माझा आधार घेतला जातो ?

4 / 20

बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विषेशनाचा प्रकार ओळखा

5 / 20

हिमालयातील खालीलपैकी कोणते सर्वोच्च शिखर भारतात आहे ?

6 / 20

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ?

 

7 / 20

37 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहेत ❓

 

8 / 20

कोणती संस्था पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन कार्य करते.

9 / 20

कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल?

10 / 20

कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

 

11 / 20

जर 7 ×2 = 18, 6 × 7 = 26 आणि 9 × 6 = 30, तर 8 × 8 = ❓

12 / 20

खालीलपैकी वातावरणाचा (Atmosphere) सर्वात खालचा स्तर कोणता ?

 

 

13 / 20

जर 50² + 48² + 96 = P² तर P = किती ❓

14 / 20

काल मार्क्स हा ........... विचारवंत होते

 

15 / 20

एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते तर ती किती वर्षात पाच पट होईल ❓

16 / 20

एका रकमेचे 5% दराने सरळव्याज व चक्रवाढव्याज यांच्यात 12.25 रुपयाचा फरक आहे तर ती रक्कम कोणती ❓

17 / 20

कोणते शहर 'छोटा नागपूर पठारावर' स्थित आहे?

 

 

18 / 20

ईशान्य भारतात नागालँडमध्ये नागा व गारो टेकड्यांत ___ लोक आहेत.

 

 

 

 

19 / 20

मी मुलांना सांगितले' अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

 

 

20 / 20

बॉबीच्या एका छायाचित्राकडे निर्देश करून सनीने म्हटले, "तो माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा आहे- बॉबीचे सनीशी असलेले नाते काय ❓

Www.Ganitmanch.Com

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top