Police Bharti Test ! पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 60

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇

📙 पोलीस भरती सराव टेस्ट – 60

📕 एकूण प्रश्न – 25

✅ Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 60

1 / 25

गटात न बसणारे पद ओळखा ?

2 / 25

तो आला ' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.

3 / 25

अलंकार ओळखा.

'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी'

4 / 25

सुनिताला एक काम करण्यासाठी 7 दिवस व मनिषाला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात. दोघींनी मिळून काम केल्यास त्यांना 840 रू. मिळतात तर मनिषाचा वाटा किती ❓

Www.Ganitmanch.Com

5 / 25

'जी. एस. आर. हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात ?

6 / 25

एका गोलाची त्रिज्या दुप्पट केली तर त्या गोलाच्या घनफळामध्ये किती टक्क्यांनी वाढ होईल ❓

Www.Ganitmanch.Com

7 / 25

भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली ?

8 / 25

सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो ।।

अलंकार ओळखा?

9 / 25

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती?

10 / 25

10 करोड म्हणजे किती दशलक्ष ❓

www.Ganitmanch.Com

11 / 25

नुकतीच सांगली येथे झालेली 2023 ची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण ठरली आहे ?

12 / 25

खालीलपैकी कोणते खत 'रासायनिक खत' या प्रकारात मोडत नाही ?

13 / 25

मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे ?

14 / 25

वारकरी संप्रदायरुपी मंदिराचा पाया रवण्याचे श्रेय बहिणाबाई कोणास देतात ?

15 / 25

'राष्ट्राध्यक्ष' या शब्दात किती व्यंजने आहेत ?

16 / 25

रस ओळखा.

गर्जा जय जयकार , क्रांतीचा गर्जा जय जयकार

17 / 25

खालीलपैकी शुद्ध धातूसाधित ओळखा .

18 / 25

12 किलो साखरेचे मूल्य 6 किलो तांदळाच्या मूल्याइतके आहे. 10 किलो साखर आणि 8 किलो तांदळाची किंमत 1040 रुपये आहे. तर 1 किलो साखरेचे मूल्य शोधा.

Www.Ganitmanch.Com

19 / 25

पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा.

' गांधीजी सत्याग्रह करतात '

20 / 25

पाय : धोतर :: डोके : ?

21 / 25

रमेशला 400 पैकी 304 गुण, गोविंदला 500 पैकी 385 गुण, रीनाला 300 पैकी 273 गूण, तर वीणाला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे ❓

www.Ganitmanch.Com

 

22 / 25

भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे ?

23 / 25

100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती ❓

Www.Ganitmanch.Com

24 / 25

मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?

25 / 25

मुंबई येथील शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top