Police Bharti Test ! पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 59

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 पोलीस भरती सराव टेस्ट – 59

🟤 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा. 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 59

1 / 20

रस ओळखा.

गर्जा जय जयकार , क्रांतीचा गर्जा जय जयकार

2 / 20

अयोग्य कथन निवडा..

3 / 20

तीन संख्यांची सरासरी 20 आहे व त्यांचे गुणोत्तर 4:5 : 6 आहे.तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

4 / 20

एका घनाचा पृष्ठभाग भिन्न रंगांनी रंगवला आहे. पांढरा व निळा यामध्ये काळा रंग आहे. वरच्या पृष्ठभागावर हिरवा रंग आहे. काळ्याच्या विरुद्ध बाजूला पिवळा रंग आहे. उरलेला पृष्ठभाग नारंगी रंगाचा आहे. तर हिरव्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग आहे ?

www.Ganitmanch.Com

5 / 20

पाय : धोतर :: डोके : ?

6 / 20

खालीलपैकी घाट व त्यातील मार्ग याबद्दल चुकीची जोडी ओळखा.

अ) पसरणी घाट - वाई , पाचगणी

ब) कुंभार्ली घाट कराड - कराड, चिपळूण

क) आंबा घाट - कोल्हापूर ,रायगड

ड) बोरघाट - पुणे, मुंबई

7 / 20

'राष्ट्राध्यक्ष' या शब्दात किती व्यंजने आहेत ?

8 / 20

'लांगूनचालन' या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

9 / 20

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर, तेथे हिंदूचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन । अलंकार ओळखा.

10 / 20

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

11 / 20

आज्ञार्थी क्रियापदावरुन कोणता आख्यातविकार ओळखला जातो ?

12 / 20

सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे?

13 / 20

नितीन दिपकपेक्षा उंच आहे. आजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित नितीनपेक्षा उंच आहे श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे,तर सर्वात कमी उंची कोणाची ?

14 / 20

भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे?

15 / 20

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

16 / 20

जर CLOCK = 44 , TIME = 44 तर WATCH = ?

17 / 20

तुमच्या सांगण्यावरुन आपण स्पर्धेत भाग घेणार. आपण या शब्दाचा प्रकार ओळखा.

18 / 20

सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते?

19 / 20

महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे?

20 / 20

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top