Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 53

📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 53


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट -53 सोडवा.

0

पोलीस भरती सराव - 53

1 / 20

दोन अंकी संख्येमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो ?

2 / 20

पुढील नावांमधून कवयित्रीचे नाव नसलेले ओळखा ?

3 / 20

.......... हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय.

4 / 20

'एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका' हा जगप्रसिध्द कोश काय आहे ?

5 / 20

एका नेमबाजीच्या स्पर्धेत बरोबर नेम मारल्यास 3 गुण मिळतात व नेम चुकल्यास 1.25 गुण कमी होतात जर अशोकने एकूण 35 नेम मारले व त्याला 79.5 गुण मिळाले तर अशोकचे किती नेम बरोबर आले. ❓

Www.Ganitmanch.Com

6 / 20

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी' चे अनावरण केले आहे?

7 / 20

भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत?

8 / 20

निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

9 / 20

A एक काम 70 दिवसात पूर्ण करतो. परंतु 10 दिवस काम केल्यानंतर A निघून गेला व उर्वरित काम B ने 60 दिवसात पूर्ण केले, तर एकटा B हेच काम किती दिवसात पूर्ण करेल ❓

Www.Ganitmanch.Com

 

10 / 20

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातांना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात ?

11 / 20

'सन्यस्थ खड्ग' हे नाटक कोणी लिहिले ?

12 / 20

दामोदर मावजो यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे ?

13 / 20

"दी आर्ट ऑफ द डील" हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

14 / 20

केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे ?

15 / 20

'सुगम' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

16 / 20

कर्नाटक सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते?

17 / 20

"रत्नावली" नाटकाचे लेखक कोण आहेत?

18 / 20

"अपूर्वाई" हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे?

19 / 20

दलाई लामा यांचा मुळ देश कोणता आहे?

20 / 20

9999+999+99+9 =?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top