WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 48

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ आजची टेस्ट – पोलीस भरती सराव टेस्ट – 48


एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 48 सोडवा. 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 48

1 / 20

शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे ?

2 / 20

विद्युतप्रभाराचे एकक कोणते ?

3 / 20

थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक - हे शब्द कोणते धातू आहेत ?

4 / 20

तू माझे ऐकले हे बरे झाले. वाक्यप्रकार ओळखा.

5 / 20

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?

6 / 20

खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे ?

7 / 20

राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते?

8 / 20

कोणत्या राज्याचा सरकारने "भारतातील जंगलाबाहेरील झाडे (TOFI ) " कार्यक्रम सुरू केला ?

9 / 20

सुरेश, विलास, अजय, प्रकाश व रमेश या पाच मुलांचा एक गट आहे. अजय रमेशपेक्षा उंच आहे, परंतु प्रकाश इतका उंची नाही, विलास सुरेशपेक्षा उंच आहे, परंतु रमेश इतका उंच नाही, तर या पाच जणांमध्ये सर्वात उंच कोण ?

10 / 20

चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देशविस्तार कोणते ?

11 / 20

सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते ?

12 / 20

बातम्यांमध्ये दिसणारी हर्षदा शरद गरुड कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

13 / 20

खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते ?

14 / 20

हर्षचरित या ग्रंथाचे लेखक कोण ?

15 / 20

डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकावरील शिर्षभागी कोणत्या संताची वचने होती ?

16 / 20

A, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षापुर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती ?

17 / 20

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ लावला होता ?

18 / 20

संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा ?

19 / 20

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ची स्थापना कधी झाला?

20 / 20

"घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविलें या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top