𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 65

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 65

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 65 सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 65

1 / 15

ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास ............... म्हणतात.

2 / 15

पुढील विधाने पहा.

अ) नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते.

ब) विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही.

3 / 15

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : नीर काढणे

4 / 15

'द्वंद्व समास' ओळखा.

5 / 15

खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा.

6 / 15

सचिनशिवाय भारतीय संघाची कल्पनाच करवत नाही. अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

7 / 15

विग्रह शोधा - 'सत्यासत्य'

8 / 15

"आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

9 / 15

भाजीभाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

10 / 15

'लक्ष्मी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 15

स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

12 / 15

खाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा.

13 / 15

मुली - या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

14 / 15

'न्यायाधिशांकडून दंड करण्यात आला.' या प्रयोगाचे नाव सांगा.

15 / 15

खालीलपैकी कोणता शब्द "भ्रमर" या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top