𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 47

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️आजची टेस्ट – पोलीस भरती सराव टेस्ट -47

एकूण प्रश्न – 25

Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 47 सोडवा.

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 47

1 / 25

हे रामाचे मुख नसून चंद्रच आहे. अलंकार ओळखा

2 / 25

खालीलपैकी तमिळी नसणारा शब्द कोणता ?

3 / 25

............... या देशाने ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 जिंकला.

4 / 25

भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

6 / 25

थंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले, असे उद्गार कोणी काढले ?

7 / 25

खालीलपैकी एकवचनी नाम ओळखा.

8 / 25

सत्कोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे ?

9 / 25

एका आयताकृती तलावाची लांबी 30 मीटर असून, परिमीती 100 मीटर आहे. तर त्याची रुंदी काढा ?

10 / 25

'स्वागत' शब्दाची संधी ओळखा.

11 / 25

राजू झाडाला पाणी घालतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

12 / 25

खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

13 / 25

चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ?

14 / 25

1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून कोणी परावृत्त केले होते?

15 / 25

16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती ?

16 / 25

अनिताने अमितकडे निर्देश करत म्हटले की यांची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर अनिता अमितची कोण ?

17 / 25

प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे 40 खेळणी विकल्यास दुकानदारास 80 रुपये नफा होईल, तर खेळण्याची खरेदी किंमत काढा  ?

18 / 25

मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो. या वाक्यातील विधेयविस्तार ओळखा ?

19 / 25

जी - 20 शिखर परिषद 2023 यजमानपद कोणता देश भूषविणार आहे ?

 

20 / 25

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला ?

21 / 25

'क्ष' किरणाचा शोध कोणी लावला?

22 / 25

मनोवृत्ती या शब्दाचा संधी प्रकार ओळखा ?

23 / 25

सचिनशिवाय भारतीय संघाची कल्पनाच करवत नाही. अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

24 / 25

मधुमेह..........च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे?

25 / 25

महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली ?

Your score is

The average score is 0%

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top