𝙋𝙤𝙡𝙞𝙘𝙚 𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞 𝙏𝙚𝙨𝙩 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 40

 

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

 

📌 आजची टेस्ट ही ” पोलीस भरती सराव टेस्ट – 40 आहे.

◾️एकूण प्रश्न = 25

◾️Passing = 13 

 

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

 

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 40

1 / 25

खाशी! या अव्ययातून खालील पैकी कोणता भाव व्यक्त होतो ?

2 / 25

प्रणव आनंद ' हा भारताचा कितवा बुध्दिबळ ग्रँडमास्टर ठरला ?

3 / 25

रॉजर फेडरर ' हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

4 / 25

पर्यायी उत्तरांतील उद्देशदर्शक क्रियाविशेषनाचे वाक्य कोणते ?

5 / 25

जी-20 शिखर संमेलन 2023 कोठे होणार आहे ?

6 / 25

 

प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा...

106, 86, 68, 52, 38, ...?

7 / 25

सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या देशात आहे ?

8 / 25

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल?

9 / 25

182 चे 104 शी गुणोत्तर काय ?

10 / 25

परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?

11 / 25

अलिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

12 / 25

आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

13 / 25

'उखळ पांढरे होणे' या वाक्प्रचार अर्थ खालीलपैकी कोणता आहे.

14 / 25

'धृतराष्ट्र' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

15 / 25

एक मीटर = ......... मायक्रोमीटर

       www.Ganitmanch.com

16 / 25

रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

17 / 25

"आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके । देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥ " या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत?

www.Ganitmanch.Com

18 / 25

आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?

19 / 25

माझ्याकडे 10 रुपये आहेत. माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैश्याच्या निमपट असते. तर गणेशकडे किती रुपये अधिक आहेत.. ?

www.Ganitmanch.com

20 / 25

सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे?

21 / 25

राज्यघटनेला मॅग्नाकार्टा असे घटनेच्या कोणत्या भागाला म्हंटले आहे ?

22 / 25

एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे. त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती येईल..?

www.Ganitmanch.Com

23 / 25

'तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे. या वाक्याचा काळ ओळखा.

24 / 25

ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे ?

25 / 25

आनंद बाळूच्या तुलनेत 8/3 पट वेगवान आहे. जर आनंदाने बाळूला सुरुवातीला 80 m. अंतर धावण्याची मुभा दिली, आणि दोघेही एकाच वेळेत अंतिम खूण (रेषा) ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी किती ?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top