Police Bharti Test – 30 ! पोलीस भरती टेस्ट. Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट 2022 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती साठी महत्वपूर्ण संभाव्य टेस्ट. मराठी व्याकरण ,गणित बुद्धिमता ,चालू घडामोडी, सामान्यज्ञान ईतर सर्व घटकांचा समावेश. 0 पोलीस भरती टेस्ट - 30 1 / 30 मराठी भाषा लेखन नियमानुसार शुध्द असलेला शब्द निवडा. अध्यात्मिक अध्यात्मीक आध्यात्मिक आध्यात्मीक 2 / 30 थोडी विश्रांती. विशेषणाचा प्रकार ओळखा. नामसाधित संख्याविशेषण गुणविशेषण सार्वनामिक 3 / 30 ...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ? जंजिरा रायगड लिंगाणा कर्नाळा 4 / 30 नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या चर्चेत असलेले दि.बा.पाटील यांचे पूर्ण नाव काय ❓ दिनकर बाळू पाटील दशरथ भास्कर पाटील दिनानाथ बाळासाहेब पाटील दिगंबर बापूजी पाटील 5 / 30 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा. रूपक अनुप्रास श्लेष व्यतिरेक 6 / 30 सोनालीने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी कालावधी 5 मिनिटांनी वाढवते. तर 1 तास होण्यासाठी किती दिवस लागतील ? 12 10 11 9 7 / 30 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? रजनीश शेठ एस.के.जयस्वाल विवेक फणसाळकर संजय पांडे 8 / 30 अलंकारीक शब्दाची अयोग्य जोडी निवडा. टोळभैरव - उड्डाणटपु व गुंड मनुष्य ध्रुवतारा - ध्येय टेलंभट - शीघ्रकोपी डकविणे - चिकटविणे 9 / 30 पगडी ' या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. फेटा पाडीण पाडू पाडी 10 / 30 विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे ? सुनील प्रभू राहुल नार्वेकर सुधीर सावंत नरहरी झिरवळ 11 / 30 आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. - वाक्यातील 'विधेयांग' अथवा 'विधेयविस्तार ' ओळखा. उगवतो रोज पूर्वेला आपला सूर्य 12 / 30 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ? स्वरादी वाक्य वर्ण शब्द 13 / 30 8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ❓ 1800 2000 1600 2200 14 / 30 जर गोड प्रेम आहे , तर कडू काय असेल ? मैत्री एकाकीपणा रडणे द्वेष 15 / 30 वेगळा शब्द निवडा. - धरणी ,अवनी ,भूमी ,समा ,पृथ्वी ,शशी. समा पृथ्वी अवनी शशी 16 / 30 _____ हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. यापैकी नाही विषुववृत्त रेखावृत कर्कवृत 17 / 30 स्वातंत्र्य , समता आणि बंधुता हा _____ राज्यक्रांतीचा नारा होता. फ्रेंच डच रशियन इंग्लंड 18 / 30 अरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे ? ग.बा.सरदार बाबा पदमजी बाबा आमटे सुभाष पाळेकर 19 / 30 2 मधून किती वेळा 0.125 वजा करावेत; म्हणजे 0.375 येईल? 15 14 13 12 20 / 30 पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ? रिंगण पिंगा परिवलन परिभ्रमण 21 / 30 दूरचित्रवाणी हे______ माध्यम असल्याने वृत्तपत्रे ,आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो. चित्रपटाचे दृकश्राव्य मनोरंजनाचे संगीताचे 22 / 30 राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर दिल्ली औरंगाबाद पुणे 23 / 30 4162597 ,6259741 ,5974162,741??9 : शेवटच्या अंकमालेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. 659 597 625 652 24 / 30 इंग्लंड सारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजांकडे मागणी करणारे समाजसुधारक कोण ? गो.ह.देशमुख महर्षी कर्वे लो.टिळक रा. गो.भांडारकर 25 / 30 वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. - कपाळा मोक्ष होणे. कपाळावर पडणे कपाळावर भाग्य लिहिले असणे खूप भीती वाटणे मृत्यू येणे 26 / 30 मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी शेतात पेरणी चालवतात. वाक्यातील कर्म ओळखा. शेत पेरणी नक्षत्र शेतकरी 27 / 30 अलमसुदी हा प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला ? पल्लव शिलाहार राष्ट्रकूट चोल 28 / 30 दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भुभाग व्यापला आहे ? 90 60 70 80 29 / 30 भारतातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूर मुक्त राज्य कोणते उत्तराखड बिहार हिमाचल प्रदेश पंजाब 30 / 30 किंमतीत 20% घट केली तर ₹150/- ला 12 पेन्सिल जास्त येतात, तर 16 पेन्सिलची किंमतीत घट करण्यापूर्वीची किंमत किती होती...? 60 56 48 50 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »