Police Bharti Test – 30 ! पोलीस भरती टेस्ट.

2022 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती साठी महत्वपूर्ण संभाव्य  टेस्ट.

मराठी व्याकरण ,गणित बुद्धिमता ,चालू घडामोडी, सामान्यज्ञान ईतर सर्व घटकांचा समावेश.

0

पोलीस भरती टेस्ट - 30

1 / 30

दूरचित्रवाणी हे______ माध्यम असल्याने वृत्तपत्रे ,आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो.

2 / 30

'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा.

3 / 30

पगडी ' या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा.

4 / 30

मराठी भाषा लेखन नियमानुसार शुध्द असलेला शब्द निवडा.

5 / 30

थोडी विश्रांती. विशेषणाचा प्रकार ओळखा.

6 / 30

आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. - वाक्यातील 'विधेयांग' अथवा 'विधेयविस्तार ' ओळखा.

7 / 30

2 मधून किती वेळा 0.125 वजा करावेत; म्हणजे 0.375 येईल?

8 / 30

दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भुभाग व्यापला आहे ?

9 / 30

 

8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ❓

10 / 30

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

11 / 30

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

12 / 30

किंमतीत 20% घट केली तर ₹150/- ला 12 पेन्सिल जास्त येतात, तर 16 पेन्सिलची किंमतीत घट करण्यापूर्वीची किंमत किती होती...?

13 / 30

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

14 / 30

वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. - कपाळा मोक्ष होणे.

15 / 30

स्वातंत्र्य , समता आणि बंधुता हा _____ राज्यक्रांतीचा नारा होता.

16 / 30

जर गोड प्रेम आहे , तर कडू काय असेल ?

17 / 30

अलमसुदी हा प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला ?

18 / 30

...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ?

19 / 30

विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे ?

20 / 30

वेगळा शब्द निवडा. - धरणी ,अवनी ,भूमी ,समा ,पृथ्वी ,शशी.

21 / 30

इंग्लंड सारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजांकडे मागणी करणारे समाजसुधारक कोण ?

22 / 30

मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी शेतात पेरणी चालवतात. वाक्यातील कर्म ओळखा.

23 / 30

पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

24 / 30

अलंकारीक शब्दाची अयोग्य जोडी निवडा.

25 / 30

अरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे ?

26 / 30

भारतातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूर मुक्त राज्य कोणते

27 / 30

_____ हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

28 / 30

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या चर्चेत असलेले दि.बा.पाटील यांचे पूर्ण नाव काय ❓

 

29 / 30

4162597 ,6259741 ,5974162,741??9 : शेवटच्या अंकमालेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.

30 / 30

सोनालीने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी कालावधी 5 मिनिटांनी वाढवते. तर 1 तास होण्यासाठी किती दिवस लागतील ?

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top