Police Bharti Test – 23 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशी संभाव्य टेस्ट ,एकदा नक्की सोडवा. 13 पोलीस भरती टेस्ट - 23 1 / 20 खालील उदाहरणामधील रस ओळखा."काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात" शांतरस करूनरस अद्भूतरस शृंगाररस 2 / 20एका गावाची लोकसंख्या 8000 असून पुरुष 6% नी वाढले आणि स्त्रिया 10% नी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या 8600 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती ? 2000 4000 3000 5000 3 / 20 ग्रह : बुध :: तारा : ? शनी सूर्य शुक्र गुरू 4 / 20ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ? ट्राय कोस्तूर एमी शुमर एनी लोटर विल स्मिथ 5 / 20मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ? 1961 1962 1958 1957 6 / 20अटाकामा वाळवंट ' कोणत्या खंडात पसरले आहे ? उत्तर अमेरिका आफ्रिका आशिया दक्षिण अमेरिका 7 / 20पॅडोरा पेपर कशासंबंधी आहे ? जादू चीन - भारत परीक्षा करचुकवेगिरी 8 / 20'घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. वाहवा करणे लाच देणे मोहिनी घालणे स्तुती करणे 9 / 20जर 9 मांजरे 9 उंदीर 9 मिनिटात खातात, तर 5 मांजरे 5 उंदीर किती वेळात खातील? 5 9 12 10 10 / 20समीर उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ? दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व 11 / 20एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ, न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती? 2 3 4 5 12 / 2010 कोटी म्हणजे 1 वर किती शून्ये असतात? 9 7 6 8 13 / 20खालीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता ? 7/11 9/13 13/21 11/17 14 / 20चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर 15 / 20हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे? ढोलविरा कालीबंगन लोथल मोहेंजोदरो 16 / 20कॉलरा आजार कशामुळे होतो ? विषाणू जीवाणू बुरशी अमिबा 17 / 20भारतीय घटनेच्या _____ व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. 368 124 370 214 18 / 20योग्य जोड्या लावा.राष्ट्रीय उद्यान /व्याघ्र प्रकल्प : जिल्हा1. ताडोबा अ ) वर्धा2. पेंच। ब) अमरावती3. मेळघाट। क) नागपूर4. बोर। ड ) चंद्रपूर 1-क, 2-ड, 3-अ, 4-ब 1-ड, 2-क, 3-अ, 4-ब 1-क, 2-अ, 3-ड, 4-ब 1-ड, 2-क, 3-ब, 4-अ 19 / 20खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही ? उदारता प्रसाद अद्भुत समाधी 20 / 20अरुणाचल टेकड्या ' कोणत्या राज्यात आहेत ? कर्नाटक तामिळनाडू अरुणाचल प्रदेश आंध्रप्रदेश Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »