Police Bharti Test – 22 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पोलीस भरती साठी अतिसंभाव्य प्रश्नमंजुषा एकदा ही नक्की सोडवा.चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

2

पोलीस भरती टेस्ट - 22

1 / 20

वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेष म्हणजे वर्तुळाची _______ होय.

2 / 20

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात?

3 / 20

इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ?

4 / 20

महाराष्ट्र पोलिसांचे कोणती दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे ?

5 / 20

मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

6 / 20

वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

7 / 20

एका रांगेत 'शाम' शेवटून दुसरा आहे. 'राम' त्याच्यापुढे तीन विद्यार्थ्यानंतर उभा आहे. 'महेश' हा ' राम च्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रांगेमध्ये 'महेशचे' स्थान सुरुवातीपासुन नववे आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?

8 / 20

'नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय?

9 / 20

केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा .

10 / 20

"आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके । देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥"

या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत?

 

11 / 20

'लहानपणी मी प्राणायाम करत असे' या वाक्यातील काळ ओळखा .

12 / 20

खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ?

13 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

14 / 20

अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते?

15 / 20

पाच सेंमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ  किती ?

16 / 20

सागर तळावरील पर्वतरांगणा _____ म्हणून ओळखले जाते.

17 / 20

38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?

18 / 20

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

19 / 20

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ?

20 / 20

पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top