Police Bharti Test – 19 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पोलीस भरती साठी उपयुक्त प्रश्न टेस्ट एकदा नक्की सोडवा.

2

पोलीस भरती टेस्ट - 19

1 / 20

महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली आहे ?

2 / 20

नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

3 / 20

7 क्रमवार सम संख्याची सरासरी 10 आहे ,तर त्यापैकी सर्वात मोठी सम संख्या हि लहान संख्येच्या किती पट आहे ?

4 / 20

स्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ?

5 / 20

'घडोघडी ' या शब्दाचा समास ओळखा.

6 / 20

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?

7 / 20

' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

8 / 20

जेंव्हा मी सकाळी 7:00 वा.घरात प्रवेश केला तेंव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती , तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे ?

9 / 20

महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते ?

10 / 20

एका रकमेचा 1/6 वा हिस्सा 300 रु. आहे तर तीचा 1/3 हिस्सा किती रु. होईल?

11 / 20

'मैकल 'पर्वत रांग कोणत्या राज्यात आहे ?

12 / 20

सुरेशने सुरेल गाणे म्हटले  - कर्मविस्तार सांगा .

13 / 20

जर + म्हणजे वजाबाकी , - म्हणजे भागाकार ,÷ म्हणजे गुणाकार ,× म्हणजे बेरीज . यानुसार खालील पदावली सोडवा.

(16+ 4) ÷ (8-4)×(12+10) = ?

 

14 / 20

एका चौरसाची परिमिती 72 सेमी .आहे . तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी  ?

15 / 20

श्रीकृष्ण नवरा मी नवरी ! शिशुपाल नवरा मी नवरी ! - अलंकार ओळखा.

16 / 20

' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

17 / 20

सह्याद्री पर्वताचा उंचावरचा भाग ______ म्हणून ओळखला जातो.

18 / 20

ACE ,CED ,EGC ,?

19 / 20

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी  कोठे आहे ?

20 / 20

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह  आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top