Police Bharti Test – 19 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी उपयुक्त प्रश्न टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 19 1 / 20 ACE ,CED ,EGC ,? GIB GJB EHC EIB 2 / 20 नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? बुद्धिबळ फुटबॉल हॉकी क्रिकेट 3 / 20 महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली आहे ? बदलापूर इचलकरंजी पनवेल विटा 4 / 20 सह्याद्री पर्वताचा उंचावरचा भाग ______ म्हणून ओळखला जातो. खानदेश मावळ घाटमाथा देश 5 / 20 'मैकल 'पर्वत रांग कोणत्या राज्यात आहे ? सिक्कीम छत्तींसगढ राजस्थान हिमाचल प्रदेश 6 / 20 'घडोघडी ' या शब्दाचा समास ओळखा. बहुव्रीही समास द्वंद्व समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 7 / 20 भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ? उद्दिष्ट्ये प्रस्तावना परिशिष्टे लोकशाही 8 / 20 महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते ? ज्वारी बाजरी गहू तांदूळ 9 / 20 महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह आहे ? चौकोनी त्रिकोणी पंचकोणी यापैकी नाही 10 / 20 एका चौरसाची परिमिती 72 सेमी .आहे . तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी ? 324 348 144 162 11 / 20 स्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ? न्यूझीलंड इंग्लंड अमेरिका भारत 12 / 20 एका रकमेचा 1/6 वा हिस्सा 300 रु. आहे तर तीचा 1/3 हिस्सा किती रु. होईल? 600 180 60 900 13 / 20 ' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. दृष्ट्या नजारा दृष्टी नजर 14 / 20 जेंव्हा मी सकाळी 7:00 वा.घरात प्रवेश केला तेंव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती , तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे ? पूर्व दक्षिण पच्छिम उत्तर 15 / 20 श्रीकृष्ण नवरा मी नवरी ! शिशुपाल नवरा मी नवरी ! - अलंकार ओळखा. यमक श्लेष अनुप्रास व्यंजोक्ती 16 / 20 सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा . गाणे म्हटले सुरेल सुरेश 17 / 20 ' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा. गोडफळ निघाली फळे गोड 18 / 20 7 क्रमवार सम संख्याची सरासरी 10 आहे ,तर त्यापैकी सर्वात मोठी सम संख्या हि लहान संख्येच्या किती पट आहे ? 4 3 6 5 19 / 20 जर + म्हणजे वजाबाकी , - म्हणजे भागाकार ,÷ म्हणजे गुणाकार ,× म्हणजे बेरीज . यानुसार खालील पदावली सोडवा. (16+ 4) ÷ (8-4)×(12+10) = ? 40 24 30 26 20 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ? नाशिक पुणे मुंबई नागपूर Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »