WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti  Practice Question Test  ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 150

Police Bharti  Practice Question Test  ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 150

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

'एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे' शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.

2 / 25

नागपूर येथिल निरी (NEERI) ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते ?

3 / 25

नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रिडा संस्था येथे आहे ?

4 / 25

गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही?

6 / 25

C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे D हा C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण ?

7 / 25

पुढील संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.

4, 6, 16, 62, 308, ?

8 / 25

एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे, तर पहिल्या व पाचव्या झाडातील अंतर किती फुट असेल ?

9 / 25

एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये 20% लोकांनी निरमाला पसंती दिली, तर 60% लोकांनी सर्फ ब्लू डिटर्जंटला पसंती दिली. राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. जर सर्फ ब्लू ला पसंती दिलेल्यांची संख्या आणि अनिश्चित पसंती असलेल्यांची संख्या यातील फरक जर 720 असेल, तर सर्व्हे मध्ये किती जणांचा सहभाग होता ?

10 / 25

'इतमाम' या मराठी शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?

11 / 25

'कृष्णाष्टमी' या शब्दात एकूण किती स्वर आहेत?

12 / 25

'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' या म्हणीचा अर्थ काय आहे ?

13 / 25

जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू' या वाक्यातील रस ओळखा.

14 / 25

प्रदीप, अशोक, सुधीर व दिपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिड्डु असून समोरासमोर बसले आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दिपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे ?

15 / 25

सौरभने 800 मिटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मिटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?

16 / 25

आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. २ आणि P यांच्या मध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत, आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून २ हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते ?

17 / 25

पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाचवेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल?

18 / 25

राणीचा जन्म 19 में 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचे वय किती राहील ?

19 / 25

भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्हयातील कोणत्या तालुक्यात आहे ?

20 / 25

घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

21 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विहीत केली आहेत ?

22 / 25

'गोष्ट पैशापाण्याची' हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहीले आहे ?

23 / 25

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना कोठे केली ?

24 / 25

12 सेमी पाया आणि 7 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

25 / 25

तिचे ओठ म्हणजे पारिजातकाचे देठ होत. शब्दशक्ती ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top