Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 118

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 118

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

‘निजकवेत घेणे’ म्हणजे..................?

2 / 30

आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ?

3 / 30

‘दिवसेंदिवस‘ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?

4 / 30

एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौ. सेंमी आहे, तर तीची लांबी किती ?

5 / 30

LIC हि संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

6 / 30

ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे?

7 / 30

महाराष्ट्राची किनारपट्टी…...……म्हणून ओळखली जाते.

8 / 30

खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?

9 / 30

उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातु वापरला जातो ?

10 / 30

शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

11 / 30

खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता?

12 / 30

275 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी 255 उमेदवार पास झाले, तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती?

13 / 30

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे ?

14 / 30

मुस्लिम लीग ची स्थापना कोठे झाली ?

15 / 30

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

16 / 30

खालील मालिकेत 4 नंतर 14 ही संख्या किती वेळा आली आहे?

4 1 4 4 4 1 4 4 1 4 1 1 4 1 4 1 4 1 4 4 1 4 4 4 1 1 1 4 1 4 1 4 1 1 4 1 4 4 1

17 / 30

संधी म्हणजे काय?

18 / 30

दोन संख्यांची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती?

19 / 30

NIV (National Institute of Virology) कोठे आहे?

20 / 30

अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रुपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला …….........असे म्हणतात.

21 / 30

जर WINTER = 2391420518 तर COTTON =?

22 / 30

TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत?

23 / 30

(1/4) + (1/5) + (A) = 11/20 तर A =?

24 / 30

‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

25 / 30

खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही.

26 / 30

दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ……..........अव्यय असे म्हणतात.

27 / 30

‘SWEATER’ हा शब्द आपण 7253451 असा लिहिला तर ‘TEAR’ हा शब्द कसा लिहाल?

28 / 30

(1/8) + (1/12) =?

29 / 30

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल-

किती भयानकवाडा आहे हा

30 / 30

पिंक स्टेशन म्हणून कोणत्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top