General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 52

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 52

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य  कोणते ?

2 / 20

भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

3 / 20

इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

4 / 20

'द गोल्डन बोट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

5 / 20

पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे ?

6 / 20

मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे ?

7 / 20

कालिदास हे कोणत्या भाषेतील महाकवी होते ?

8 / 20

आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहे ?

9 / 20

वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे ?

10 / 20

मानवी शरीरातील तापमान किती सेल्सियस असते ?

11 / 20

छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात एकुण जिल्ह्यांची संख्या किती ?

12 / 20

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण?

13 / 20

जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

14 / 20

औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे?

15 / 20

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

16 / 20

विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला?

17 / 20

संत तुकाराम महाराज यांचे निवासस्थान  खालीलपैकी कोठे आहे ?

18 / 20

आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ?

19 / 20

LIC हि संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

20 / 20

खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top